Tallennettuna:
Bibliografiset tiedot
Päätekijä: डॉ. अरूण दा. शेंडे
Aineistotyyppi: Recurso digital
Kieli:marathi
Julkaistu: Zenodo 2025
Linkit:https://doi.org/10.5281/zenodo.14724614
Tagit: Lisää tagi
Ei tageja, Lisää ensimmäinen tagi!
Sisällysluettelo:

प्रामुख्याने व्यावसायीक समाजकार्याची विचारधारा मानवीयतेवर आधारलेली आहे व माणसाला आत्मनिर्भर करण्याचे काम समाजकार्याच्या माध्यमातून केले जाते. व्यक्ती, समाज वा समुदायाचा विकास हा तात्पुरता न होता, शाश्वत विकास झाला पाहिजे. या तत्वप्रणालीवर व्यावसायीक समाजकार्य विशेष भर देते. शाश्वत विकास हे समाजकार्याचे अंतीम ध्येय आहे. समाजकार्यामध्ये हा शाश्वत दृष्टीकोन समाजकार्याच्या कोणत्या पध्दती व क्षेत्रामध्ये असू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न या शोध निबंधातून केला आहे.