Spremljeno u:
Bibliografski detalji
Glavni autor: डॉ. दिनकर संतुकराव कळंबे
Format: Recurso digital
Jezik:marathski
Izdano: Zenodo 2025
Online pristup:https://doi.org/10.5281/zenodo.14770514
Oznake: Dodaj oznaku
Bez oznaka, Budi prvi tko označuje ovaj zapis!
Sadržaj:

स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारापासून भारताच्या राजकीय विचाराच्या प्रबोधनाचे नवे युग सुरू होऊन उदारमतवादापेक्षा भिन्न अशी विचारसरणी अस्तित्वात आली. ती नवी विचारसरणी म्हणजेच राष्ट्रवादी विचारसरणी होय दयानंद सरस्वती हे श्रेष्ठ भारतीय विचारवंतच नव्हते तर सर्वश्रेष्ठ शिक्षकही होते. रोमा रोलाने त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हटले आहे.आचार व विचारात संगती असणारे विचारवंत असेही तो त्यांना म्हणतो. दयानंद फक्त स्वामी अथवा योगी नव्हते तर प्रत्यक्ष कार्यात त्यांना रस होता. अध्यात्मातील श्रेष्ठ प्राणी होते असे डॉ. राधाकृष्णन म्हणतात. भारतीय प्रबोधनाच्या कार्याला जीवन आणि शक्ती स्वामी दयानंद यांनी मिळवून दिली. हे जग अज्ञान आणि अंधविश्वासाच्या श्रंखलांनी जखडलेले आहे. त्यातून जगाला मुक्त करण्यासाठीच माझा जन्म आहे असे ते म्हणत. आर्य समाजाच्या स्थापनेद्वारे त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले आणि उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यसंग्रामासाठी योद्धे निर्माण करण्याचे कार्य आर्य समाजाने केले. आर्य समाज जरी राजकीय संघटना नसली तरी संपूर्ण उत्तर भारतात देशभक्तीच्या भावनेचा प्रसार करावयाचे कार्य कार्य समाजाने केले. स्वातंत्र्याचा संदेश घराघरापर्यंत पोहोचविला म्हणून भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासात आर्य समाजाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. आर्य समाजाने सुरुवातीच्या काळात प्रबोधनाची आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.