Saved in:
Bibliographic Details
Main Author: प्रा. केदा पोपट भदाणे
Format: Recurso digital
Language:Marathi
Published: Zenodo 2025
Online Access:https://doi.org/10.5281/zenodo.14770663
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
Table of Contents:

प्रस्तुत लेख हा महर्षी दयानंद सरस्वती यांचे  धार्मिक व तात्विक विचारांचा संग्रह आहे. दयानंदाच्या वाड:मयात बारा ते पंधरा लहान मोठे ग्रंथ आहेत.त्यापैकी 'सत्यार्थप्रकाश' या त्यांच्या मुख्य ग्रंथातून निवडलेल्या विचारांचे संकलन करण्यात आलेले आहे. 'सत्यार्थप्रकाश' एकूण चौदा प्रकरणात विभागलेला आहे. त्यापैकी पहिला, सातवा, आठवा, व नवव्या भागात ईश्वर, जीव, मोक्ष व सृष्टीची निर्मिती इत्यादी विषयांविषयी भाष्य केलेले आहे. वेद, पुराण, उपनिषदे  इत्यादी ग्रंथांच्या आधारे महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार मानव जातीच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायी आहेत.मुर्ती पूजेविषयी मानवाचे अज्ञान मानवाचा खरा धर्म कोणता? वेदांचे मुळ तत्त्वज्ञान कोणते? अवतारवाद, वैदिक धर्माची महानता इ. गहन विषयांवर त्यांनी आपले विचार स्पष्ट केले आहेत.