Uloženo v:
| Hlavní autor: | |

| Médium: | Recurso digital |
| Jazyk: | |
| Vydáno: |
Zenodo
2023

| Témata: | |
| On-line přístup: | https://doi.org/10.5281/zenodo.14870629 |
| Tagy: |
Přidat tag
Žádné tagy, Buďte první, kdo vytvoří štítek k tomuto záznamu!

Obsah:

गोषवारा :-

भारताने २०१५ साली बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा पारित केला या कायद्याचा स्विकार महाराष्ट्राने २००२ साली महाराष्ट्र बालन्याय (बालकांचे काळजी व संरक्षण) कायदा पारित करून या कायद्यात अंतर्भूत असलेल्या कलमानुसार कायद्याविरुद्ध कृत्य केलेल्या बालकास बाल गुन्हेगार, बाल अपचारी न म्हणता विधी संघर्ष ग्रस्त बालक असे म्हटले जाऊ लागले आणि बालगुन्हेगारी ही संकल्पना कालबाह्य ठरली आणि विधी संघर्ष ग्रस्त बालक ही संज्ञा मान्य करण्यात आली. विधी संघर्ष ग्रस्त बालके ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात मद्रास, दिल्ली, लखनऊ, कलकत्ता, बंगलोर या शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, मनमाड इत्यादी ठिकाणीही आढळतात तसेच रेल्वे जंक्शन परीसरातील औद्योगिक वस्त्या, गावे, व्यापाराची उलाढाल चालणारी नगरे इत्यादी ठिकाणीही गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे.