Gorde:
| Egile nagusia: | |

| Formatua: | Recurso digital |
| Hizkuntza: | marathera |
| Argitaratua: |
Zenodo
2025

| Sarrera elektronikoa: | https://doi.org/10.5281/zenodo.14875162 |
| Etiketak: |
Etiketa erantsi
Etiketarik gabe, Izan zaitez lehena erregistro honi etiketa jartzen!

Aurkibidea:

कृषी आणि पर्यटन या दोन गोष्टींच्या समन्वयातून बनलेली कृषी पर्यटन. ही पर्यटनाची नवीन संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु- पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन केंद्र म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी पर्यटन व्यवसायाला चालना भेटत आहे. महाराष्ट्रात आजमितीला जवळपास ७०० ते ७५० प्रयत्न केंद्रे आहेत. कमीतकमी एक एकर जागेमध्येही कृषी प्रयत्न केंद्र सुरु करता येते. कृषी पर्यटन केंद्र वै शेतकरी, कृषी सहकार संस्था, शेतकर्याषची सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकर्याकनी एकत्र येऊन तयार केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या, ग्रामपंचायत, शेतकऱ्यांचे गट यांपैकी कुणीही सुरु करू शकतो.