I tiakina i:
| Ngā kaituhi matua: | , |

| Hōputu: | Recurso digital |
| Reo: | Marati |
| I whakaputaina: |
Zenodo
2025

| Urunga tuihono: | https://doi.org/10.5281/zenodo.14875312 |
| Ngā Tūtohu: |
Tāpirihia he Tūtohu
Kāore He Tūtohu, Me noho koe te mea tuatahi ki te tūtohu i tēnei pūkete!

Rārangi ihirangi:

भारतातील वस्तू आणि सेवा कर (GST) या क्रांतिकारक कर प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, विविध प्रकारच्या करदात्यांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण झाल्या आहेत. संशोधनाचा उद्देश म्हणजे लहान व मध्यम श्रेणीतील व्यवसायांसाठी डिझाइन केलेल्या कंपोझिशन टॅक्स स्कीमचा व्यापक अभ्यास करणे. ही स्कीम व्यवसायांना कर प्रणालीत सोपी आणि अधिक किफायतशीर भागीदारी करण्याची संधी देते. मात्र, या स्कीमच्या अमलबजावणीमुळे उद्भवणार्या विविध गुंतागुंतींचा विश्लेषण करणे आवश्यक आहे.

संशोधनात कंपोझिशन स्कीमच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाईल, जसे की या स्कीमच्या नियमावली, याची लाभ आणि मर्यादा, व्यवसायांवर होणारा आर्थिक परिणाम, तसेच इतर GST करदात्यांच्या तुलनेत या स्कीमची कार्यक्षमता. संशोधनाच्या माध्यमातून, विश्लेषण केलेल्या डेटावर आधारित निष्कर्ष व सुचवलेल्या सुधारणांमधून या स्कीमच्या भविष्यातील अधिक समावेशक आणि परिणामकारक अमलबजावणीची मार्गदर्शने दिली जातील.

संशोधनाचा अंतिम ध्येय म्हणजे भारतीय व्यवसायांमध्ये कंपोझिशन करदाते यांची आर्थिक सद्यस्थिती समजून घेणे हा आहे.