Saved in:
| Main Authors: | , |

| Format: | Recurso digital |
| Sprog: | marathisk |
| Udgivet: |
Zenodo
2025

| Online adgang: | https://doi.org/10.5281/zenodo.14909930 |
| Tags: |
Tilføj Tag
Ingen Tags, Vær først til at tagge denne postø!

Indholdsfortegnelse:

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी हा शेतीप्रधान देशाच्या केंद्रस्थानी आहे. भारतातील बहुतांश लोक खेड्यात राहतात. शेती करणारा शेतकरी हा ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना, त्यांच्या समस्या हे आपल्याला ग्रामीण जीवनातील वास्तवातुन अनुभवयास मिळते.

१९९० हे दशक भारतीय अर्थव्यवस्थेमधला महत्वाचा दशक मानल्या जातो कारण याच दशकात भारत जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी झाला होता. जागतिकीकरणानेच अवघा देश ढवळून निघाला. याचे परिणाम भारतासारख्या दारिद्र्य आणि विषमता असणाऱ्या देशात तीव्रतेने जाणवू लागले. ग्रामीण जीवनावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सावट याच दशकात जाणवू लागले. बेकारी व जातव्यवस्था यातही भर पडली. ग्रामीण समाजाचे चित्र बदलू लागले. ग्रामीण भाग आणि त्यात वास्तव्यास असणारे लोक त्यांचा व्यवसाय, उपजिविकेची साधने यात बदल होत गेले. लहान लहान खेड्यांचे छोट्या छोट्या शहरात रुपांतर होउ लागले. जमिनीला महत्व प्राप्त झाले आणि सुखसुविधांतही वाढ झाल्याने ग्रामीण भागातील लोकांची जीवन शैली झपाट्याने बदलत गेली. स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या परंतु त्यांचे दुय्यम स्थान कायम असून अन्याय, अत्याचार यात कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही.