Bewaard in:
Bibliografische gegevens
Hoofdauteurs: पाटील प्राजक्ता रवींद्र, प्रा. डॉ. पाटील संदीप अर्जूना
Formaat: Recurso digital
Taal:Marathi
Gepubliceerd in: Zenodo 2025
Online toegang:https://doi.org/10.5281/zenodo.15063506
Tags: Voeg label toe
Geen labels, Wees de eerste die dit record labelt!
Inhoudsopgave:

जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतामध्ये साक्षरता निम्न्न आहे. भारत देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी भारतातील ग्रामीण जनतेची साक्षरता अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. भारत हा खेड्यांचा देश असून भारतातील बहुसंख्य (६८ ते ७०%) लोकसंख्या खेड्यात राहते. ग्रामीण प्रदेशातील साक्षरता अभ्यासणे आणि साक्षरता वाढवण्यासाठी विविध पायाभूत उपाय-योजना करणे हे सध्याचे मानवी समुदाया समोरील आव्हान आहे. त्यानुसार प्रस्तुत संशोधन पेपर मधून कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी नदी खोऱ्यात येणाऱ्या गावातील साक्षरतेचा सन २०११ मधील अभ्यास करण्यात आलेला आहे. कुंभी नदी खोऱ्याचे तीन विभाग केले आहेत; ज्यामध्ये डोंगराळ प्रदेश, डोंगर पायथ्याचा प्रदेश, नदी खोऱ्याचा सुपीक मैदानी प्रदेश यांचा समावेश होतो. या प्रदेशामध्ये असलेल्या  गावातील साक्षरतेवर येथील भौगोलिक रचनेचा कसा परिणाम झाला आहे, याचा अभ्यास केला आहे. या प्रदेशाचे भौगोलिक स्थान कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर मध्य पश्चिमेस आहे. या प्रदेशातील साक्षरतेचा अभ्यास हा नदी पाणलोट क्षेत्र; या भौगोलिक घटकांनुसार केला आहे. या प्रदेशांमध्ये ५८ गावांचा समावेश होतो. कोणत्याही प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये साक्षरता हा लोकसंख्याशास्त्रीय घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. या पेपरमध्ये साक्षरता दर हा संख्या, आलेख, नकाशे, तक्ते यांच्या सहाय्याने दर्शवला आहे. साक्षरता हा घटक लोकसंख्या भूगोलातील महत्त्वाचा घटक आहे. की, ज्याच्या माध्यमातून संबंधित प्रदेशातील सर्वांगीण विकासाचा स्तर समजण्यास मदत होते.