সংরক্ষণ করুন:
গ্রন্থ-পঞ্জীর বিবরন
প্রধান লেখক: घोंगडे, कु. शितल अविनाश, घाग, प्रा. डॉ. प्रतिभा
বিন্যাস: Recurso digital
ভাষা:
প্রকাশিত: Zenodo 2025
অনলাইন ব্যবহার করুন:https://doi.org/10.5281/zenodo.15463584
ট্যাগগুলো: ট্যাগ যুক্ত করুন
কোনো ট্যাগ নেই, প্রথমজন হিসাবে ট্যাগ করুন!
সূচিপত্রের সারণি:

प्रस्तावना

भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी मोलाचे योगदान दिले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.

ज्ञानाची गंगा अविरत वाहती

तिथे तेजाचे दीप जळती,

संविधानाचा शिल्पकार तुम्ही

प्रणाम तुम्हा शतशः

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे थोर समाज सुधारक, अर्थशास्त्र, कायदेतज्ञ, राजकरणी आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे दलित, शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ समाज सुधारण्याची चळवळ चालवली नाही, तर भारताचा संविधान निर्माण करून आधुनिक भारताच्या पायाभरणीची भूमिकाही बजावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. लहानपणापासून समाजामध्ये जो भेदभाव होत आहे त्यांचा अनुभव त्यांना आला, पण या सगळ्यांना त्यांनी शिक्षण घेऊन लढा दिला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध संस्थातून शिक्षण घेतले.  शिक्षण घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक अडचणी आल्या. शाळेत बसायला जागा नव्हती. सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला मिळत नव्हते, अनेक अडचणी जरी आल्या तरी त्यांनी शिक्षण घेणे सोडले नाही. त्यांनी जगातील सर्वोच्च विद्यापीठातून पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम.ए बॉम्बे विद्यापीठातून,एम.एस.सी मास्टर ऑफ सायन्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, पीएचडी कोलंबिया विद्यापीठातून, एलएलडी कोलंबिया विद्यापीठ ,बार अँट लॉ लंडन मधून , डी एससी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स अशा अनेक पदव्या मिळवल्या.