Saved in:
| Hovedforfatter: | |

| Format: | Recurso digital |
| Sprog: | |
| Udgivet: |
Zenodo
2025

| Fag: | |
| Online adgang: | https://doi.org/10.5281/zenodo.17115491 |
| Tags: |
Tilføj Tag
Ingen Tags, Vær først til at tagge denne postø!

Indholdsfortegnelse:

सारांश

कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) हे एक वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान असून त्याचा वापर समाजातील जवळपास सर्वच क्षेत्रांत होत आहे. ए. आय. मुळे कार्यक्षमता, आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, पाळीव जनावरांचे व्यवस्थापन, मच्छीमारी, अंतराळ संशोधन आदी क्षेत्रांत क्रांती घडत आहे. उदाहरणार्थ, आरोग्यसेवेत निदान आणि उपचार अधिक जलद व अचूक होत असून, शिक्षणात वैयक्तिक शिकवणी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे शिकवण्याची सुविधा मिळत आहे. शेतीत उत्पादनवाढ आणि संसाधनांचे अचूक व्यवस्थापन शक्य झाले आहे, तर पाळीव जनावरांच्या आरोग्यावर डिजिटल उपकरणांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. तथापि, ए. आय.चे नकारात्मक परिणामही गंभीर आहेत. स्वयंचलित यंत्रणेमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे, तर सायबर गुन्हे, हनी ट्रॅप, चुकीची माहिती पसरवणे, गोपनीयतेचा भंग यांसारख्या समस्या वाढत आहेत. पासवर्ड क्रॅकिंग, मालवेअर तयार करणे, आवाजाची बनावट निर्मिती करून फसवणूक अशा गुन्ह्यांत ए. आय.चा गैरवापर होत आहे. त्यामुळे ए. आय.च्या नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर नियमनाची गरज भासते.