Salvato in:
| Autori principali: | , |
|---|---|
| Natura: | Recurso digital |
| Lingua: | |
| Pubblicazione: |
Zenodo
2025
|
| Soggetti: | |
| Accesso online: | https://doi.org/10.5281/zenodo.17935406 |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
|
Sommario:
- <p><em><span>महिलांच्या मालमतेवर अधिकार किंवा उत्पादन साधनांवर त्यांचे नियंत्रण अल्प प्रमाणात दिसून येते. अलीकडच्या काळात महिला कुटुंबप्रमुख असणाऱ्या घरांची संख्या वाढत आहे. केवळ राजकीय आरक्षण देऊन उपयोग नाही तर पुरुषांचची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरण ही निसर्गाच्या सक्षमीकरणापासून स्वातंत्र्य बाब नाही व ती असूही शकत नाही. सर्व दुर्लक्षित लोक आणि देशांच्या सक्षमीकरणापासून ती वेगळी करता येत नाही. महिलांचे लढे आणि चळवळी समाजातील शांतता, पर्यावरण, कामगार, शेतकरी, मानवी अधिकार, लोकशाही विकेंद्रीकरण या विविध घटकांशी जोडणे आवश्यक आहे. तसेच समानता, न्याय, लोकशाही आणि शाश्वतता या तत्वांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. केवळ महिलांचे नव्हे तर महिलांबाबतच्या दृष्टिकोनाचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. कारण महिला म्हणजे केवळ एक स्वतंत्र विभाग नाही. महिला समाजाचा एक महत्वाचा घटक आहेत. लष्करीकरण, मानवाधिकार, शाश्वत विकास या प्रत्येक समस्येबाबत महिलांचे मते दृष्टिकोन आणि विचार जाणून घेणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक प्रश्न हा तितकाच महत्वाचा आहे. </span></em></p> <p> </p>