Guardado en:
| Autores principales: | , |
|---|---|
| Formato: | Recurso digital |
| Lenguaje: | |
| Publicado: |
Zenodo
2026
|
| Materias: | |
| Acceso en línea: | https://doi.org/10.5281/zenodo.18481009 |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!
|
Tabla de Contenidos:
- <p><em><span>“पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद – एक समाजशास्त्रीय अभ्यास” या संशोधनात पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाजात चंगळवादी वृत्ती कशी वाढत आहे याचा सखोल आढावा घेतला आहे. पर्यटनामुळे ज्ञान, अनुभव आणि मनोरंजन मिळत असले तरी गरजेपेक्षा अधिक उपभोग, दिखाऊपणा आणि प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा यांमुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येते. कर्जबाजारीपणा, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, तणाव, सामाजिक विषमता आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हे चंगळवादाचे प्रमुख दुष्परिणाम आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, साधी जीवनशैली, आर्थिक नियोजन, जनजागृती आणि मनोवृत्तीतील बदल आवश्यक असल्याचे संशोधन सुचवते. विवेकपूर्ण उपभोग आणि जबाबदार पर्यटन हे संतुलित समाजनिर्मितीसाठी अत्यंत गरजेचे आहे.</span></em></p>