Inhaltsangabe:

सारांश

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योध्दा नसून ते दूरदृष्टी असलेले आदर्श नेतृत्वकर्ते आणि कुशल प्रशासक होते. मध्ययुगीन भारतातील राजकीय अस्थिरता, परकीय सत्तांचे जुलूमशाही शासन आणि सामाजिक अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोककल्याणकारी आणि न्यायाधिष्ठित शासनव्यवस्था उभी केली. या संशोधन लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, त्यांच्या सुशासनाच्या संकल्पनेचा आणि प्रशासन व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था, महसूल धोरण, लष्करी शिस्त, स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता आणि लोककेंद्रित प्रशासन या घटकांच्या आधारे त्यांच्या शासनपद्धतीचे विश्लेषण केले आहे. शिवाजी महाराजांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व, लोकसहभाग आणि नैतिकतेवर आधारित प्रशासन राबवून सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. आजच्या आधुनिक लोकशाही प्रशासनासाठी त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात, हे या लेखातून स्पष्ट केले आहे.