Salvato in:
| Autore principale: | |

| Natura: | Recurso digital |
| Lingua: | |
| Pubblicazione: |
Zenodo
2026

| Soggetti: | |
| Accesso online: | https://doi.org/10.5281/zenodo.18933666 |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!

Sommario:

आधुनिक युगात मानव निसर्गापासून दूर जात असून जीवनशैली अधिकाधिक कृत्रिम व तणावपूर्ण होत चालली आहे. वाढते प्रदूषण, मानसिक दडपण, असंतुलित आहार व विस्कळीत दिनचर्या यांचे दुष्परिणाम शरीर व मनावर स्पष्टपणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर योग ही भारतीय जीवनपद्धती आरोग्य संवर्धनासाठी शाश्वत व सर्वांगीण उपाय म्हणून मान्यता पावलेली आहे. संशोधक स्वतः किशोरवयापासून योगाभ्यास करत असून योगामुळे मिळालेली शारीरिक चपळता, मानसिक स्थैर्य, ऊर्जा व सकारात्मक जीवनदृष्टी हीच या संशोधनामागील प्रेरणा आहे. गंभीर आजारातून पुनः उभे राहताना ओमकार साधनेतून मिळालेला आत्मविश्वास व अंतःप्रेरणा हा स्वानुभव या संशोधनाचा आधार ठरला आहे. आधुनिक औषधोपचार पद्धतींमध्ये मूळ कारणांपेक्षा लक्षणांवर उपचार होतात.

•दीर्घकालीन औषधोपचारांमुळे दुष्परिणाम संभवतात.

•म्हणून सोप्या, सुरक्षित व सर्वसमावेशक उपायांची गरज आहे.