Guardado en:
Detalles Bibliográficos
Autor principal: यादव, नानासाहेब शामराव
Formato: Recurso digital
Lenguaje:
Publicado: Zenodo 2026
Materias:
Acceso en línea:https://doi.org/10.5281/zenodo.18934103
Etiquetas: Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!
Tabla de Contenidos:
  • <p><em><span>संत एकनाथ हे वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचे संत, कवी आणि समाजप्रबोधक होते. त्यांच्या भारूड या लोकाभिमुख काव्यप्रकारातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दांभिकता, जातिभेद, अहंकार, विषयासक्ती यांवर प्रभावी टीका केली. भारूड हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून तो लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे एकनाथांनी सिद्ध केले. वारकरी संप्रदाय परंपरेत विठ्ठलभक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला जातो. या परंपरेला बळकट करणारे स्तंभ म्हणून एकनाथांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’, ‘जोहार’, ‘वासुदेव’, ‘विंचू’, ‘भटीण’, ‘दादला’ इत्यादी भारूडांमधून सामाजिक समन्वय, धार्मिक सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांचा पुरस्कार केला.</span></em></p> <h3> </h3>