Gardado en:
| Autor Principal: | |

| Formato: | Recurso digital |
| Idioma: | marathi |
| Publicado: |
Zenodo
2026

| Acceso en liña: | https://doi.org/10.5281/zenodo.18979122 |
| Tags: |
Engadir etiqueta
Sen Etiquetas, Sexa o primeiro en etiquetar este rexistro!

Table of Contents:

आजचे युग हे जागतिकीकरणाचे आहे. पाश्चिमात्यांच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे भारतातील बहुभाषिकता व बहुसांस्कृतिकता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या भाषांचा डोळसपणे अभ्यास केला पाहिजे. आज सुमारे १४ कोटीहून अधिक लोकांची असलेली मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर मराठी भाषेला दि. २६ जानेवारी, १९६५ पासून अधिकृत राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. केंद्र सरकारकडे केलेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ब्रिटिशपूर्व कालखंडामध्ये मराठी माणसांच्या राजकीय सत्तांमुळे ही एक प्रमुख भाषा होती. आज संपूर्ण जगात मराठी भाषेचा दहावा क्रमांक लागतो तर भारतीय भाषांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. मराठी विविध प्रांतांची भाषा असल्याने मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्र ही संकल्पना खूप व्यापक होती. त्यामध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा, आंध्र, तेलंगणा या राज्यासह दीव-दमण पासून ते अगदी मॉरिशसपर्यंतचा प्रदेश मराठी प्रांत म्हणून ओळखला जात होता. या सर्वांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे मराठी भाषा ही होती.