שמור ב:
| מחבר ראשי: | |
|---|---|
| פורמט: | Recurso digital |
| שפה: | |
| יצא לאור: |
Zenodo
2026
|
| נושאים: | |
| גישה מקוונת: | https://doi.org/10.5281/zenodo.19018740 |
| תגים: |
הוספת תג
אין תגיות, היה/י הראשונ/ה לתייג את הרשומה!
|
תוכן הענינים:
- <p><em><span>प्रस्तुत संशोधन लेखात कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळीचा जातिसंस्थेवर झालेल्या परिणामांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय समाजरचनेत जातिसंस्था ही दीर्घकाळ सामाजिक विषमता, शोषण व वर्चस्व टिकवून ठेवणारी प्रमुख व्यवस्था राहिली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आलेल्या सत्यशोधक चळवळीने या अन्यायकारक व्यवस्थेला वैचारिक व सामाजिक आव्हान दिले. विशेषतः कोल्हापूर संस्थानात या चळवळीला राजाश्रय लाभल्यामुळे तिचा प्रभाव अधिक व्यापक व परिणामकारक ठरला. या संशोधनात ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करून दुय्यम साधनांच्या आधारे सत्यशोधक चळवळीचे स्वरूप, कार्य व परिणाम यांचे विवेचन करण्यात आले आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की, कोल्हापूरातील सत्यशोधक चळवळ ही केवळ सामाजिक सुधारणा चळवळ न राहता आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तन प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा ठरली आहे.</span></em></p> <p> </p>