Gardado en:
| Autor Principal: | |
|---|---|
| Formato: | Recurso digital |
| Idioma: | |
| Publicado: |
Zenodo
2026
|
| Acceso en liña: | https://doi.org/10.5281/zenodo.19325732 |
| Tags: |
Engadir etiqueta
Sen Etiquetas, Sexa o primeiro en etiquetar este rexistro!
|
Table of Contents:
- <p><em><span lang="AR-SA">विकास ही संकल्पना आर्थिक वाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी संबंधित मानली जाते. मात्र, या विकास प्रक्रियेमुळे समाजातील सर्व घटकांना समान लाभ मिळतोच असे नाही. विशेषतः भारत व महाराष्ट्राच्या संदर्भात अनेक विकास प्रकल्पांमुळे विस्थापन, पर्यावरणीय ऱ्हास, आदिवासी व ग्रामीण समाजाचे शोषण आणि सामाजिक विषमता वाढलेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर विकास प्रक्रियेविरोधात किंवा पर्यायी विकासाच्या मागणीसाठी विविध सामाजिक चळवळी उदयास आल्या आहेत. प्रस्तुत शोधनिबंधात विकास प्रक्रियेचे समाजशास्त्रीय विश्लेषण करताना भारत व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींची भूमिका, स्वरूप, कारणे व परिणामांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. दुय्यम साधनसामग्रीच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला असून, विकास व सामाजिक चळवळी यांमधील परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.</span></em></p>