Guardat en:
| Autor principal: | |

| Format: | Recurso digital |
| Idioma: | |
| Publicat: |
Zenodo
2026

| Matèries: | |
| Accés en línia: | https://doi.org/10.5281/zenodo.19638893 |
| Etiquetes: |
Afegir etiqueta
Sense etiquetes, Sigues el primer a etiquetar aquest registre!

Taula de continguts:

भारतीय आहारात प्रथिनांचे प्रमाण अपुरे असल्याने मध्यम आणि निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबांमध्ये कुपोषण आणि संबंधित आरोग्य समस्या वाढत आहेत. प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्देश कमी खर्चात उपलब्ध प्रथिन स्रोतांचा घरगुती पातळीवर वापर करून संतुलित आहाराची व्यावहारिक योजना तयार करणे हा आहे. अभ्यास महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी भागातील घरगुती आहार पद्धतींच्या संदर्भात केला आहे. संशोधन पूर्णपणे दुय्यम माहितीवर आधारित असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अहवाल आणि “cost per gram protein” पद्धतीचा वापर करून कडधान्ये, डाळी, सोया चंक्स, अंडी इत्यादी अन्नघटकांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले. अभ्यासातून असे दिसून आले की मसूर डाळ (₹०.७५), चना (₹०.८०) आणि सोया चंक्स (₹०.८०) हे प्रति ग्रॅम प्रथिनासाठी सर्वात किफायतशीर स्रोत आहेत. प्रस्तावित एक-दिवसीय आहार योजनेतून दररोज ५०-५५ ग्रॅम प्रथिने केवळ ₹४०-५० खर्चात उपलब्ध होऊ शकतात. शून्य गृहीतक (H₀) नाकारून पर्यायी गृहीतक (H₁) स्वीकारण्यात आले. निष्कर्ष असे आहे की योग्य नियोजन, पोषण जागरूकता आणि पारंपरिक अन्नघटकांचा वापर केल्यास आर्थिक मर्यादेतही प्रथिनसमृद्ध संतुलित आहार तयार करणे शक्य आहे.