Wedi'i Gadw mewn:
| Prif Awdur: | |

| Fformat: | Recurso digital |
| Iaith: | Marathi |
| Cyhoeddwyd: |
Zenodo
2026

| Mynediad Ar-lein: | https://doi.org/10.5281/zenodo.19692477 |
| Tagiau: |
Ychwanegu Tag
Dim Tagiau, Byddwch y cyntaf i dagio'r cofnod hwn!

Tabl Cynhwysion:

स्वातंत्र्योत्तर काळात भारत देशाने ग्रामीण विकासाला राष्ट्रीय प्राधान्य दिले आणि विकेंद्रित प्रशासनाच्या माध्यमातून पंचायत राज संस्थांची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात १९६२ पासून त्रिस्तरीय पंचायत राज रचना प्रभावीपणे कार्यरत झाली. प्रस्तुत संशोधनात कोल्हापूर जिल्हा येथील पंचायत समित्यांमधील प्रशासनिक प्रक्रियेत झालेल्या बदलांचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला आहे. १९६२ ते २०२२ या कालखंडात पारंपरिक कागदी नोंदींपासून डिजिटल प्रशासनापर्यंत झालेल्या संक्रमणाचे विश्लेषण करण्यात आले. विशेषतः ई-गव्हर्नन्स उपक्रम, डिजिटल लेखा प्रणाली, ऑनलाइन लाभार्थी व्यवस्थापन आणि थेट लाभ हस्तांतरण यांचा ग्रामीण विकासावर झालेला परिणाम स्पष्ट करण्यात आला आहे. संशोधनातून असे दिसून येते की डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकसहभाग वाढला असला तरी डिजिटल साक्षरता व तांत्रिक पायाभूत सुविधांची गरज अजूनही आहे.