Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: आडनाईक, नामदेव शामराव
Format: Recurso digital
Sprache:
Veröffentlicht: Zenodo 2026
Online-Zugang:https://doi.org/10.5281/zenodo.19916286
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
Inhaltsangabe:

सारांश

हा शोधनिबंध महाराष्ट्राच्या वन धोरणांचे (१९६०-२०२५) भौगोलिक विश्लेषण करतो. राज्यातील २०.१४% (सुमारे ६१,९९२.७६ चौ. किमी.) वनक्षेत्राचे वितरण प्रदेशनिहाय असमान असून विदर्भात घनदाट तर मराठवाड्यात अल्प वने आहेत. राष्ट्रीय व राज्य धोरणांचा प्रभाव असूनही अंमलबजावणीतील मर्यादांमुळे अपेक्षित ३३% वनक्षेत्र अद्याप प्राप्त झाले नाही. वणवा, अतिक्रमण, मानव-वन्यजीव संघर्ष, हवामान बदल व जैवविविधता ऱ्हास ही प्रमुख आव्हाने आहेत. भविष्यात सामुदायिक सहभाग, तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक-पर्यटनाद्वारे स्थानिक उपजीविकेस पूरक अशी प्रदेश-विशिष्ट धोरणे आखण्याची आवश्यकता आहे.