स्वामी दयानंदांचा राष्ट्रवाद
Fuente:
Zenodo
Guardado en:
| Autor principal: | |

| Formato: | Recurso digital |
| Lenguaje: | maratí |
| Publicado: |
Zenodo
2025

| Acceso en línea: | |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!

| _version_ | 1866901146810974208 |

| author | रासवे दिनकर सुदामराव |
| author_facet | रासवे दिनकर सुदामराव |
| contents |
आधुनिक काळात राष्ट्र या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संकल्पनेत प्रामुख्याने भूप्रदेश, भाषा, संस्कृती, लोकसमुह हे घटक महत्त्वाचे असतात. या सर्व गोष्‍टी भारतात असूनही खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्र निर्माण होऊ शकले नाही. छोटी-छोटी राज्ये निर्माण होऊन आपसात लढत राहिली. याचा फायदा वेगवेगळ्या परकीय सत्तांनी येवून भारतावर राज्य केले आणि भारताला गुलामगिरीत जखडून टाकले. एकोणिसाव्या शतकात भारतात जनजागृती निर्माण झाली आणि अनेक समाजसुधारकांनी स्वातंत्र्यसेनानींनी या ऱ्हासाची कारणे शोधण्याचा व ती दूर करून बलशाली राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींमध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व अग्रगण्य आहे. स्वामीजींच्या विचारात व लिखानात, स्वराज्य या शब्दाचा वारंवार उल्लेख होतो. त्यांच्या सत्यार्थप्रकाश या लिखानात स्वदेशी राज्य असणे हेच सर्वात श्रेष्ठ व उत्तम आहे आणि तेच सुखदायक आहे.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_14784834 |
| institution | Zenodo |
| language | mar |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | स्वामी दयानंदांचा राष्ट्रवाद रासवे दिनकर सुदामराव
आधुनिक काळात राष्ट्र या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संकल्पनेत प्रामुख्याने भूप्रदेश, भाषा, संस्कृती, लोकसमुह हे घटक महत्त्वाचे असतात. या सर्व गोष्‍टी भारतात असूनही खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्र निर्माण होऊ शकले नाही. छोटी-छोटी राज्ये निर्माण होऊन आपसात लढत राहिली. याचा फायदा वेगवेगळ्या परकीय सत्तांनी येवून भारतावर राज्य केले आणि भारताला गुलामगिरीत जखडून टाकले. एकोणिसाव्या शतकात भारतात जनजागृती निर्माण झाली आणि अनेक समाजसुधारकांनी स्वातंत्र्यसेनानींनी या ऱ्हासाची कारणे शोधण्याचा व ती दूर करून बलशाली राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींमध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व अग्रगण्य आहे. स्वामीजींच्या विचारात व लिखानात, स्वराज्य या शब्दाचा वारंवार उल्लेख होतो. त्यांच्या सत्यार्थप्रकाश या लिखानात स्वदेशी राज्य असणे हेच सर्वात श्रेष्ठ व उत्तम आहे आणि तेच सुखदायक आहे.

| title | स्वामी दयानंदांचा राष्ट्रवाद |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.14784834 |