विधि संघर्षग्रस्त बालक या संकल्पनेचे विश्लेषणात्मक अध्ययन

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autore principale: मांजरमकर, डॉ. मनीषा अनंतराव
Natura: Recurso digital
Pubblicazione: Zenodo 2023
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901661798105088
author मांजरमकर, डॉ. मनीषा अनंतराव
author_facet मांजरमकर, डॉ. मनीषा अनंतराव
contents
गोषवारा :-

भारताने २०१५ साली बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा पारित केला या कायद्याचा स्विकार महाराष्ट्राने २००२ साली महाराष्ट्र बालन्याय (बालकांचे काळजी व संरक्षण) कायदा पारित करून या कायद्यात अंतर्भूत असलेल्या कलमानुसार कायद्याविरुद्ध कृत्य केलेल्या बालकास बाल गुन्हेगार, बाल अपचारी न म्हणता विधी संघर्ष ग्रस्त बालक असे म्हटले जाऊ लागले आणि बालगुन्हेगारी ही संकल्पना कालबाह्य ठरली आणि विधी संघर्ष ग्रस्त बालक ही संज्ञा मान्य करण्यात आली. विधी संघर्ष ग्रस्त बालके ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात मद्रास, दिल्ली, लखनऊ, कलकत्ता, बंगलोर या शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, मनमाड इत्यादी ठिकाणीही आढळतात तसेच रेल्वे जंक्शन परीसरातील औद्योगिक वस्त्या, गावे, व्यापाराची उलाढाल चालणारी नगरे इत्यादी ठिकाणीही गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_14870629
institution Zenodo
language
publishDate 2023
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle विधि संघर्षग्रस्त बालक या संकल्पनेचे विश्लेषणात्मक अध्ययन
मांजरमकर, डॉ. मनीषा अनंतराव
विधि संघर्षग्रस्त बालक, विधी संघर्ष ग्रस्त बालकाचे वय, संकल्पना.

गोषवारा :-

भारताने २०१५ साली बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा पारित केला या कायद्याचा स्विकार महाराष्ट्राने २००२ साली महाराष्ट्र बालन्याय (बालकांचे काळजी व संरक्षण) कायदा पारित करून या कायद्यात अंतर्भूत असलेल्या कलमानुसार कायद्याविरुद्ध कृत्य केलेल्या बालकास बाल गुन्हेगार, बाल अपचारी न म्हणता विधी संघर्ष ग्रस्त बालक असे म्हटले जाऊ लागले आणि बालगुन्हेगारी ही संकल्पना कालबाह्य ठरली आणि विधी संघर्ष ग्रस्त बालक ही संज्ञा मान्य करण्यात आली. विधी संघर्ष ग्रस्त बालके ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात मद्रास, दिल्ली, लखनऊ, कलकत्ता, बंगलोर या शहरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, मनमाड इत्यादी ठिकाणीही आढळतात तसेच रेल्वे जंक्शन परीसरातील औद्योगिक वस्त्या, गावे, व्यापाराची उलाढाल चालणारी नगरे इत्यादी ठिकाणीही गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे.

title विधि संघर्षग्रस्त बालक या संकल्पनेचे विश्लेषणात्मक अध्ययन
topic विधि संघर्षग्रस्त बालक, विधी संघर्ष ग्रस्त बालकाचे वय, संकल्पना.
url https://doi.org/10.5281/zenodo.14870629