| _version_ | 1866902134247653376 |
|---|---|
| author | डॉ. गोरखनाथ वाकळे श्री. गणेश मच्छिंद्र चोर |
| author_facet | डॉ. गोरखनाथ वाकळे श्री. गणेश मच्छिंद्र चोर |
| contents | <p><span lang="MR">स्टार्टअप म्हणजे ‘उद्दमारंभ’ या संकल्पनेनं गेल्या दशकभरात तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असून या संकल्पनेने उद्योजकतेची परिभाषा बदलली आहे.वेबस्टरच्या कोषाप्रमाणे ‘एक ठराविक गती देण्यासाठी केलेली कृती किंवा प्रक्रिया असा स्टार्टअपचा अर्थ स्पष्ट केला आहे.थोडक्यात असे म्हणता येईल की,नवीन कल्पनेवर आधारित कोणताही व्यवसाय कल्पनेची निर्मिती पासून ते प्रत्यक्षात येईपर्यंत त्याचा प्रवास किंवा प्रक्रिया म्हणजे स्टार्टअप होय. स्टार्टअपची सुरुवात कधी झाली हे सांगणे कधी झाली हे सांगणे कठीण असून साधारणत ‘सिलिकॉन व्हली फिव्हर’ नावाच्या पुस्तकात स्टार्टअपची उत्पती १९७६ मध्ये झाली असल्याचे म्हटले आहे.तर स्टार्टअप हा शब्द प्रथम १९७६ मध्ये फोर्सबच्या एका लेखात वापरला गेला होता.</span></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_14875089 |
| institution | Zenodo |
| language | mar |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | स्टार्टअप व्यवसायाचे भारतातील योगदान डॉ. गोरखनाथ वाकळे श्री. गणेश मच्छिंद्र चोर <p><span lang="MR">स्टार्टअप म्हणजे ‘उद्दमारंभ’ या संकल्पनेनं गेल्या दशकभरात तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असून या संकल्पनेने उद्योजकतेची परिभाषा बदलली आहे.वेबस्टरच्या कोषाप्रमाणे ‘एक ठराविक गती देण्यासाठी केलेली कृती किंवा प्रक्रिया असा स्टार्टअपचा अर्थ स्पष्ट केला आहे.थोडक्यात असे म्हणता येईल की,नवीन कल्पनेवर आधारित कोणताही व्यवसाय कल्पनेची निर्मिती पासून ते प्रत्यक्षात येईपर्यंत त्याचा प्रवास किंवा प्रक्रिया म्हणजे स्टार्टअप होय. स्टार्टअपची सुरुवात कधी झाली हे सांगणे कधी झाली हे सांगणे कठीण असून साधारणत ‘सिलिकॉन व्हली फिव्हर’ नावाच्या पुस्तकात स्टार्टअपची उत्पती १९७६ मध्ये झाली असल्याचे म्हटले आहे.तर स्टार्टअप हा शब्द प्रथम १९७६ मध्ये फोर्सबच्या एका लेखात वापरला गेला होता.</span></p> |
| title | स्टार्टअप व्यवसायाचे भारतातील योगदान |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.14875089 |