प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन

Fuente: Zenodo
Guardado en:
Detalles Bibliográficos
Autor principal: चहांदे, प्रणिता
Formato: Recurso digital
Publicado: Zenodo 2025
Materias:
Acceso en línea:
Etiquetas: Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!
_version_ 1866901743460155392
author चहांदे, प्रणिता
author_facet चहांदे, प्रणिता
contents
सारांश –

प्रतिभाताई पाटील यांनी समाजकार्यापासून आपल्या कार्यकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्या राजकरणात आल्या. संवेदनशील, शालीन स्वभावाच्या, पारदर्शी व्यक्तित्व असलेल्या, भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री, कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावर पदर, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, कुशल संघटक, प्रभावी प्रशासक, कुटुंबवत्सल गृहिणी असे एक विविधांगी प्रगल्भ व्यक्तिमत्व, तसेच राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेतले जाते. खरं पाहिलं तर, ताईंच्या संपुर्ण राजकीय वाटचालीत अहंकार किंवा बडेजाव कधीही दिसून आलेला नाही. प्रतिभाताईंना विधानसभेत अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. तसेच २००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या २४ व्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. २५ जुलै २००७ मध्ये त्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या. सर्वाधिक परदेशी दौरे करणाऱ्या आणि परदेशी दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झालेल्या राष्ट्रपती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रपती म्हणून त्यांनी महिला आणि बाल विकासावर अधिक भर दिला होता. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-१० या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन ताईंनी महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांच्यासोबत विद्या भारती शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली असून त्या अंतर्गत अमरावती, जळगाव आणि मुंबईत शाळा- महाविद्यालये स्थापन केली आहेत. त्यांनी श्रम साधना ट्रस्टचीही स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून नोकरदार महिलांसाठी नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात वसतीगृहांची स्थापना करण्यात आली आहे. ताईंनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता, राज्यसभेच्या उपाध्यक्षा, राज्यपाल आणि जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्रपती, सुखोई विमानामध्ये उड्डाण भरणारी विश्‍वाची पहिली महिला, असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. विविध पदांची जबाबदारी सांभाळताना प्रतिभाताईनी आपल्या कर्तृत्वांचा अमीट ठसा भारतीय राजकारणावर उमटविला आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_15340089
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन
चहांदे, प्रणिता
शब्दकुंज –, अभिमानास्पद, दृष्टीने, नियोजन, अप्रतिम, कार्यकाळ, सुसंस्कृतपणा, जनहित-कल्याण, प्रगल्भ व्यक्तिमत्व, महिला शक्ती.

सारांश –

प्रतिभाताई पाटील यांनी समाजकार्यापासून आपल्या कार्यकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर त्या राजकरणात आल्या. संवेदनशील, शालीन स्वभावाच्या, पारदर्शी व्यक्तित्व असलेल्या, भारतीय पारंपरिक, आदर्श स्त्री, कपाळावर ठसठशीत कुंकू, आणि डोक्यावर पदर, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासू वक्त्या, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, कुशल संघटक, प्रभावी प्रशासक, कुटुंबवत्सल गृहिणी असे एक विविधांगी प्रगल्भ व्यक्तिमत्व, तसेच राजकारणात राहूनही साधनशुचिता जपलेली जी काही थोडी व्यक्तिमत्वे आहेत, त्यात प्रतिभाताईंचे नाव घेतले जाते. खरं पाहिलं तर, ताईंच्या संपुर्ण राजकीय वाटचालीत अहंकार किंवा बडेजाव कधीही दिसून आलेला नाही. प्रतिभाताईंना विधानसभेत अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. तसेच २००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या २४ व्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. २५ जुलै २००७ मध्ये त्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या. सर्वाधिक परदेशी दौरे करणाऱ्या आणि परदेशी दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झालेल्या राष्ट्रपती म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रपती म्हणून त्यांनी महिला आणि बाल विकासावर अधिक भर दिला होता. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-१० या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन ताईंनी महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांच्यासोबत विद्या भारती शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली असून त्या अंतर्गत अमरावती, जळगाव आणि मुंबईत शाळा- महाविद्यालये स्थापन केली आहेत. त्यांनी श्रम साधना ट्रस्टचीही स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून नोकरदार महिलांसाठी नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात वसतीगृहांची स्थापना करण्यात आली आहे. ताईंनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत आमदार, मंत्री, विरोधी पक्ष नेता, राज्यसभेच्या उपाध्यक्षा, राज्यपाल आणि जगाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्रपती, सुखोई विमानामध्ये उड्डाण भरणारी विश्‍वाची पहिली महिला, असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. विविध पदांची जबाबदारी सांभाळताना प्रतिभाताईनी आपल्या कर्तृत्वांचा अमीट ठसा भारतीय राजकारणावर उमटविला आहे.

title प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अध्ययन
topic शब्दकुंज –, अभिमानास्पद, दृष्टीने, नियोजन, अप्रतिम, कार्यकाळ, सुसंस्कृतपणा, जनहित-कल्याण, प्रगल्भ व्यक्तिमत्व, महिला शक्ती.
url https://doi.org/10.5281/zenodo.15340089