Saved in:
| Main Author: | |

| Format: | Recurso digital |
| Language: | Marathi |
| Published: |
Zenodo
2025

| Online Access: | https://doi.org/10.5281/zenodo.15560957 |
| Tags: |
Add Tag
No Tags, Be the first to tag this record!

| _version_ | 1866901780078526464 |

| author | कल्पना राजेश कनके |
| author_facet | कल्पना राजेश कनके |
| contents |
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो कोणी पिईल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही.” ‘शिक्षण’ हे कौशल्ये व क्षमता बांधणी करणारे, सामाजिक बांधिलकीच्या मुल्यात्मक जाणीवा व उत्तरदायी नागरिक निर्माण करणारे, शाश्वत विकासाच्या ध्येयांना मूर्त रूप देणारे, शिक्षणातून येणारे आत्मभान व समाजभान हीच तर शाश्वत विकासाची पूर्वअट आहे! शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्ती साठी विविध यंत्रणा ज्या शासकीय आणि बिगर शासकीय असून त्या विकासाच्या विविध क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, पर्यावरण इ.) सक्रियपणे काम करतात. व्यापक अर्थाने समाजातील शाश्वत विकासाची प्रक्रिया समजून घेताना या यंत्रणानी घेतलेल्या भूमिकांचा सकारात्मक परिणामांबरोबरच निर्माण होणाऱ्या समस्या जसे की विकासाचा असमतोल, विषमता, अनारोग्य, असुरक्षितता, पर्यावरणाचा ऱ्हास इ. दिसतात. सदर शोधनिबंधात महाराष्ट्रातील लोकबिरादरी प्रकल्प या बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थेचे शाश्वत विकासातील योगदानाचा व त्यापुढील आव्हांनाचा आढावा घेतला आहे.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_15560957 |
| institution | Zenodo |
| language | mar |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | महाराष्ट्रातीललोकबिरादरी प्रकल्प या बिगर शासकीय संस्थांचे शाश्वत विकासातील योगदान: विशेषसंदर्भ, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण कल्पना राजेश कनके
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो कोणी पिईल तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही.” ‘शिक्षण’ हे कौशल्ये व क्षमता बांधणी करणारे, सामाजिक बांधिलकीच्या मुल्यात्मक जाणीवा व उत्तरदायी नागरिक निर्माण करणारे, शाश्वत विकासाच्या ध्येयांना मूर्त रूप देणारे, शिक्षणातून येणारे आत्मभान व समाजभान हीच तर शाश्वत विकासाची पूर्वअट आहे! शाश्वत विकासाच्या ध्येयपूर्ती साठी विविध यंत्रणा ज्या शासकीय आणि बिगर शासकीय असून त्या विकासाच्या विविध क्षेत्रात (शिक्षण, आरोग्य, पर्यावरण इ.) सक्रियपणे काम करतात. व्यापक अर्थाने समाजातील शाश्वत विकासाची प्रक्रिया समजून घेताना या यंत्रणानी घेतलेल्या भूमिकांचा सकारात्मक परिणामांबरोबरच निर्माण होणाऱ्या समस्या जसे की विकासाचा असमतोल, विषमता, अनारोग्य, असुरक्षितता, पर्यावरणाचा ऱ्हास इ. दिसतात. सदर शोधनिबंधात महाराष्ट्रातील लोकबिरादरी प्रकल्प या बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थेचे शाश्वत विकासातील योगदानाचा व त्यापुढील आव्हांनाचा आढावा घेतला आहे.

| title | महाराष्ट्रातीललोकबिरादरी प्रकल्प या बिगर शासकीय संस्थांचे शाश्वत विकासातील योगदान: विशेषसंदर्भ, शिक्षण, आरोग्य व पर्यावरण |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.15560957 |