प्रधानमंत्री मुद्रा योजना : एक विश्लेषणात्मक अध्ययन

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autore principale: गावंडे, महेंद्र पांडुरंगजी
Natura: Recurso digital
Pubblicazione: Zenodo 2025
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901391715336192
author गावंडे, महेंद्र पांडुरंगजी
author_facet गावंडे, महेंद्र पांडुरंगजी
contents
गोषवारा .सारांश

बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याकरिता शासनाने विविध रोजगार निर्माण करणाऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत. देशातील कुशल-अकुशल बेरोजगार श्रमिकाची स्थिती लक्षात घेऊन प्रधानमंत्री मुद्रा योजना 08 एप्रिल 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली, या योजनेअंतर्गत  बिगर कॉर्पोरेट, अकृषिक, लघु, सूक्ष्म उद्योगांमध्ये 10 लाख रूपयांपर्यंत ॠण दिले जाते. ही योजना युवाशक्तीला कार्यप्रवण करणारी आहे. या योजनेमुळे लघु, सूक्ष्म उद्योगांच्या स्थापनेकरिता व विकासाकरिता लागणारे भांडवल सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे रोजगार निर्मिती होते व देशाचा आर्थिक विकास घडून येतो, तसेच व्यक्ती व देशाला आत्मनिर्भर होण्यास सहकार्य मिळते. परंतु या योजनेत काही अडचणी सुद्धा आहेत, त्या अडचणी योग्यरित्या हाताळल्यास व ऋण घेणाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिल्यास, तसेच शासनाने  व प्रशासनाने विशेष लक्ष दिल्यास ही योजना खरंच  उद्देशानुरूप  कार्य करू शकते व राष्ट्रीय विकास सहज घडून येऊ शकते. परंतु या योजनेचा दुरुपयोग केल्यास अपेक्षित लाभ मिळणार नाही व बेरोजगारी तशीच राहील त्याचबरोबर युवाशक्ती  निष्क्रीय  बनेल,  याकरिता दक्षता घेणे गरजेचे आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_15817366
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle प्रधानमंत्री मुद्रा योजना : एक विश्लेषणात्मक अध्ययन
गावंडे, महेंद्र पांडुरंगजी
बीज  शब्द- प्रधानमंत्री,  मुद्रा,  ऋण,  योजना,  रोजगार,  उद्योजक

गोषवारा .सारांश

बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याकरिता शासनाने विविध रोजगार निर्माण करणाऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत. देशातील कुशल-अकुशल बेरोजगार श्रमिकाची स्थिती लक्षात घेऊन प्रधानमंत्री मुद्रा योजना 08 एप्रिल 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली, या योजनेअंतर्गत  बिगर कॉर्पोरेट, अकृषिक, लघु, सूक्ष्म उद्योगांमध्ये 10 लाख रूपयांपर्यंत ॠण दिले जाते. ही योजना युवाशक्तीला कार्यप्रवण करणारी आहे. या योजनेमुळे लघु, सूक्ष्म उद्योगांच्या स्थापनेकरिता व विकासाकरिता लागणारे भांडवल सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे रोजगार निर्मिती होते व देशाचा आर्थिक विकास घडून येतो, तसेच व्यक्ती व देशाला आत्मनिर्भर होण्यास सहकार्य मिळते. परंतु या योजनेत काही अडचणी सुद्धा आहेत, त्या अडचणी योग्यरित्या हाताळल्यास व ऋण घेणाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिल्यास, तसेच शासनाने  व प्रशासनाने विशेष लक्ष दिल्यास ही योजना खरंच  उद्देशानुरूप  कार्य करू शकते व राष्ट्रीय विकास सहज घडून येऊ शकते. परंतु या योजनेचा दुरुपयोग केल्यास अपेक्षित लाभ मिळणार नाही व बेरोजगारी तशीच राहील त्याचबरोबर युवाशक्ती  निष्क्रीय  बनेल,  याकरिता दक्षता घेणे गरजेचे आहे.

title प्रधानमंत्री मुद्रा योजना : एक विश्लेषणात्मक अध्ययन
topic बीज  शब्द- प्रधानमंत्री,  मुद्रा,  ऋण,  योजना,  रोजगार,  उद्योजक
url https://doi.org/10.5281/zenodo.15817366