सदानंद देशमुख यांची कादंबरी ' बारोमास ' ,'तहान' ,'चारीमेरा ' यातील कथानक संदर्भात....

Fuente: Zenodo
Saved in:
Bibliographic Details
Main Author: सातपुते, गीतांजली बाबुरावजी
Format: Recurso digital
Published: Zenodo 2025
Subjects:
Online Access:
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
_version_ 1866901794600255488
author सातपुते, गीतांजली बाबुरावजी
author_facet सातपुते, गीतांजली बाबुरावजी
contents
सारांश:-

सदानंद देशमुख', यांच्या 'तहान ' , 'बारोमास ' , 'चांरीमेरा' या तिन्ही कादंबरी वाचताना आपल्या एक लक्षात येतं की, सदानंद देशमुख हे अस्सल ग्रामीण कादंबरीकार आहेत .त्यांच्या कादंबरीची भाषा, त्यांच्या कादंबरीचे मन, कादंबरीतील शब्द, आपल्याला ग्रामीण जीवनात घेऊन जातात .शहरी  जीवनात वागताना ,रमताना ग्रामीण जीवनात असणाऱ्या हाल-अपेष्टा आपल्या लक्षातच येत नाही. पण सदानंद देशमुख यांच्या या कादंबऱ्या वाचताना ग्रामीण जीवनातील दुःख आपल्या लक्षात येतं. जेव्हा अशिक्षित समाज दुःखाने होरपडतो, तेव्हा वाटतं की यांनी शिकावं; पण जेव्हा सुशिक्षित समाज सुद्धा दुःखात होरफडतो त्यांच्या शिक्षणाचं कोणतेही मूल्य त्यांना मिळत नाही. शिक्षण, प्रामाणिकता, मेहनत, सत्यता या गोष्टींना कुठेच धारा मिळत नसून भ्रष्टाचार, पैसा ,राजकारण, असत्यता अव्यवस्थितता याच गोष्टी समाजात डोकं वर काढून वावरतात ,तेव्हा प्रश्न पडतो आता काय करायचं? शिक्षणाचं ओझं डोक्यावर घेऊन जर बेरोजगाराच्या रांगेत उभे रहावं लागत असेल तर परत प्रश्न पडतो शिकावं की अशिक्षित रहावं? सदानंद देशमुख यांच्या या ग्रामीण कादंबऱ्या या सर्व प्रश्नांची यादीच आपल्यासमोर मांडतो आणि परत प्रश्नावर प्रश्न पडतात की आता काय करावे? काय करावे की हा ग्रामीण समाज पुढे येईल? काय करावं की सुशिक्षतांच्य आयुष्यात सुद्धा सुखाचे क्षण येईल? काय करावं की या देशातील भ्रष्टाचार ,राजकारण ,आपलेपणा दूर होऊन प्रामाणिकता, सत्यता आणि मेहनत या गोष्टीला महत्त्व मिळेल आणि  खऱ्या व्यक्तीला त्याची योग्य ती जागा मिळेल.  या सर्व प्रश्नांना भांडावून सोडणारी कादंबरी म्हणजेच सदानंद देशमुख यची बारोमास, तहान, चारीमेरा या ग्रामीण कादंबरी होत.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_15817940
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle सदानंद देशमुख यांची कादंबरी ' बारोमास ' ,'तहान' ,'चारीमेरा ' यातील कथानक संदर्भात....
सातपुते, गीतांजली बाबुरावजी
मुख्य शब्द :-- तहान शिंगाड, इसाळेल- पिसाळेल शिवळा, भेंदुळ्यातला,कलमा -हलमा, डव्हात, मानगी,राच्ची इराच्ची,आलप, बटकीच्यायहो, इल्म्, गुलूलां, सुखढाळ, टमरेल, भुई,राष्ट्रानात,

सारांश:-

सदानंद देशमुख', यांच्या 'तहान ' , 'बारोमास ' , 'चांरीमेरा' या तिन्ही कादंबरी वाचताना आपल्या एक लक्षात येतं की, सदानंद देशमुख हे अस्सल ग्रामीण कादंबरीकार आहेत .त्यांच्या कादंबरीची भाषा, त्यांच्या कादंबरीचे मन, कादंबरीतील शब्द, आपल्याला ग्रामीण जीवनात घेऊन जातात .शहरी  जीवनात वागताना ,रमताना ग्रामीण जीवनात असणाऱ्या हाल-अपेष्टा आपल्या लक्षातच येत नाही. पण सदानंद देशमुख यांच्या या कादंबऱ्या वाचताना ग्रामीण जीवनातील दुःख आपल्या लक्षात येतं. जेव्हा अशिक्षित समाज दुःखाने होरपडतो, तेव्हा वाटतं की यांनी शिकावं; पण जेव्हा सुशिक्षित समाज सुद्धा दुःखात होरफडतो त्यांच्या शिक्षणाचं कोणतेही मूल्य त्यांना मिळत नाही. शिक्षण, प्रामाणिकता, मेहनत, सत्यता या गोष्टींना कुठेच धारा मिळत नसून भ्रष्टाचार, पैसा ,राजकारण, असत्यता अव्यवस्थितता याच गोष्टी समाजात डोकं वर काढून वावरतात ,तेव्हा प्रश्न पडतो आता काय करायचं? शिक्षणाचं ओझं डोक्यावर घेऊन जर बेरोजगाराच्या रांगेत उभे रहावं लागत असेल तर परत प्रश्न पडतो शिकावं की अशिक्षित रहावं? सदानंद देशमुख यांच्या या ग्रामीण कादंबऱ्या या सर्व प्रश्नांची यादीच आपल्यासमोर मांडतो आणि परत प्रश्नावर प्रश्न पडतात की आता काय करावे? काय करावे की हा ग्रामीण समाज पुढे येईल? काय करावं की सुशिक्षतांच्य आयुष्यात सुद्धा सुखाचे क्षण येईल? काय करावं की या देशातील भ्रष्टाचार ,राजकारण ,आपलेपणा दूर होऊन प्रामाणिकता, सत्यता आणि मेहनत या गोष्टीला महत्त्व मिळेल आणि  खऱ्या व्यक्तीला त्याची योग्य ती जागा मिळेल.  या सर्व प्रश्नांना भांडावून सोडणारी कादंबरी म्हणजेच सदानंद देशमुख यची बारोमास, तहान, चारीमेरा या ग्रामीण कादंबरी होत.

title सदानंद देशमुख यांची कादंबरी ' बारोमास ' ,'तहान' ,'चारीमेरा ' यातील कथानक संदर्भात....
topic मुख्य शब्द :-- तहान शिंगाड, इसाळेल- पिसाळेल शिवळा, भेंदुळ्यातला,कलमा -हलमा, डव्हात, मानगी,राच्ची इराच्ची,आलप, बटकीच्यायहो, इल्म्, गुलूलां, सुखढाळ, टमरेल, भुई,राष्ट्रानात,
url https://doi.org/10.5281/zenodo.15817940