डिजिटल शिक्षण साधनांचा प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रभाव

Fuente: Zenodo
Guardado en:
Detalles Bibliográficos
Autor principal: खिराडे, उमेश माधव
Formato: Recurso digital
Publicado: Zenodo 2025
Materias:
Acceso en línea:
Etiquetas: Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!
_version_ 1866901752153899008
author खिराडे, उमेश माधव
author_facet खिराडे, उमेश माधव
contents
सारांश

डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शिक्षणातील पारंपरिक पद्धती बदलत आहेत. स्मार्ट बोर्ड, मोबाईल अॅप्स, DIKSHA, SWAYAM यांसारख्या साधनांचा वापर विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय, सहभाग आणि शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव टाकतो. या अभ्यासाचा उद्देश महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण साधनांचा वापर आणि त्याचा परिणाम तपासणे आहे. निष्कर्षानुसार, डिजिटल साधने शिक्षण अधिक संवादात्मक, समावेशी आणि गुणवत्तापूर्ण बनवतात; मात्र, इंटरनेट, विद्युत पुरवठा आणि शिक्षक प्रशिक्षणासारख्या अडचणींमुळे काही मर्यादा आहेत. भविष्यात धोरणात्मक सुधारणा आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविल्यास शैक्षणिक गुणवत्ता अधिक सुधारू शकते.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_16917338
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle डिजिटल शिक्षण साधनांचा प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रभाव
खिराडे, उमेश माधव
डिजिटल शिक्षण, प्राथमिक शाळा, शैक्षणिक गुणवत्ता, स्मार्ट बोर्ड, शिक्षक प्रशिक्षण, ई-अभ्यासक्रम

सारांश

डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शिक्षणातील पारंपरिक पद्धती बदलत आहेत. स्मार्ट बोर्ड, मोबाईल अॅप्स, DIKSHA, SWAYAM यांसारख्या साधनांचा वापर विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय, सहभाग आणि शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव टाकतो. या अभ्यासाचा उद्देश महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये डिजिटल शिक्षण साधनांचा वापर आणि त्याचा परिणाम तपासणे आहे. निष्कर्षानुसार, डिजिटल साधने शिक्षण अधिक संवादात्मक, समावेशी आणि गुणवत्तापूर्ण बनवतात; मात्र, इंटरनेट, विद्युत पुरवठा आणि शिक्षक प्रशिक्षणासारख्या अडचणींमुळे काही मर्यादा आहेत. भविष्यात धोरणात्मक सुधारणा आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविल्यास शैक्षणिक गुणवत्ता अधिक सुधारू शकते.

title डिजिटल शिक्षण साधनांचा प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रभाव
topic डिजिटल शिक्षण, प्राथमिक शाळा, शैक्षणिक गुणवत्ता, स्मार्ट बोर्ड, शिक्षक प्रशिक्षण, ई-अभ्यासक्रम
url https://doi.org/10.5281/zenodo.16917338