| _version_ | 1866902298367623168 |

| author | पडळकर, सूरज संजय |
| author_facet | पडळकर, सूरज संजय |
| contents |
सारांश

मध्ययुगीन काळातील धर्मव्यवस्थेतील एक क्रांतिकारी चळवळ म्हणुन भक्ती चळवळीकडे बघितले जाते. या चळवळीने धार्मिक अनिष्ठ परंपरेचा विरोध करून त्यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यात मोलाचे योगदान दिले. हे सर्व घडवून आणत असताना विविध मार्गांचा, विविध तत्वांचा वापर करण्यात आला होता. या सर्वांचा उद्देश सामाजिक - धार्मिक सुधारणा घडवून आणणे हा जरी असला तरी यातून मानसिक आरोग्य किंवा मानसिक सुधारणा घडवून आणणे ही एक बाब प्रकर्षाने जाणवते. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, त्यांना वर्तमानात राहण्यासाठी प्रेरित करणे तसेच आनंदीमय जीवन जगण्याचा मार्ग दाखविणे या गोष्टी या चळवळीच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे दिसून येते. या गोष्टीवर सूक्ष्मपणे विचार केल्यास याचा संबंध थेट प्राचीन भारतातील बौद्ध परंपरेतील सति या संकल्पनेशी जोडता येऊ शकतो. ज्याला आधुनिक काळात माईंडफूलनेस असेही म्हटले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील माईंडफूलनेस ही भारताने जगाला दिलेली उत्तम देणगी आहे. माईंडफूलनेस हे वर्तमानात उपस्थित राहण्याचे शास्त्र आहे. माईंडफूलनेसच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते. तसेच आनंदीमय जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तसें पाहता आपणास माईंडफूलनेस हे तत्व विविध रूपात सर्व धर्मात प्रचलित असल्याचे दिसून येते. उदा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला 'स्थितप्रज्ञ' होण्याचा सल्ला देतात, म्हणजेच मानसिक समत्व आणि सजगता जपणे. तसेच इस्लाममध्ये "तक़्वा" म्हणजे अल्लाहची सजगता, म्हणजेच प्रत्येक कृतीत त्याची उपस्थिती जाणवणे.अशाप्रकारे प्रत्येक धर्मात आपणास माईंडफूलनेस पहावयास मिळते. अगदी तसेच भक्ती चळवळीमध्ये सुद्धा ही तत्वे दिसून येतात.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17115769 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | भक्ती चळवळ आणि माइंडफुलनेस पडळकर, सूरज संजय मुख्यसंज्ञा : माईंडफूलनेस, भक्ती चळवळ, सति संकल्पना, वर्तमानात उपस्थित राहणे, मनःशांती, तक़्वा, स्थितीप्रज्ञ
सारांश

मध्ययुगीन काळातील धर्मव्यवस्थेतील एक क्रांतिकारी चळवळ म्हणुन भक्ती चळवळीकडे बघितले जाते. या चळवळीने धार्मिक अनिष्ठ परंपरेचा विरोध करून त्यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यात मोलाचे योगदान दिले. हे सर्व घडवून आणत असताना विविध मार्गांचा, विविध तत्वांचा वापर करण्यात आला होता. या सर्वांचा उद्देश सामाजिक - धार्मिक सुधारणा घडवून आणणे हा जरी असला तरी यातून मानसिक आरोग्य किंवा मानसिक सुधारणा घडवून आणणे ही एक बाब प्रकर्षाने जाणवते. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, त्यांना वर्तमानात राहण्यासाठी प्रेरित करणे तसेच आनंदीमय जीवन जगण्याचा मार्ग दाखविणे या गोष्टी या चळवळीच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे दिसून येते. या गोष्टीवर सूक्ष्मपणे विचार केल्यास याचा संबंध थेट प्राचीन भारतातील बौद्ध परंपरेतील सति या संकल्पनेशी जोडता येऊ शकतो. ज्याला आधुनिक काळात माईंडफूलनेस असेही म्हटले जात आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील माईंडफूलनेस ही भारताने जगाला दिलेली उत्तम देणगी आहे. माईंडफूलनेस हे वर्तमानात उपस्थित राहण्याचे शास्त्र आहे. माईंडफूलनेसच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होते. तसेच आनंदीमय जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध होतो. तसें पाहता आपणास माईंडफूलनेस हे तत्व विविध रूपात सर्व धर्मात प्रचलित असल्याचे दिसून येते. उदा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला 'स्थितप्रज्ञ' होण्याचा सल्ला देतात, म्हणजेच मानसिक समत्व आणि सजगता जपणे. तसेच इस्लाममध्ये "तक़्वा" म्हणजे अल्लाहची सजगता, म्हणजेच प्रत्येक कृतीत त्याची उपस्थिती जाणवणे.अशाप्रकारे प्रत्येक धर्मात आपणास माईंडफूलनेस पहावयास मिळते. अगदी तसेच भक्ती चळवळीमध्ये सुद्धा ही तत्वे दिसून येतात.

| title | भक्ती चळवळ आणि माइंडफुलनेस |
| topic | मुख्यसंज्ञा : माईंडफूलनेस, भक्ती चळवळ, सति संकल्पना, वर्तमानात उपस्थित राहणे, मनःशांती, तक़्वा, स्थितीप्रज्ञ |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.17115769 |