विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी डिजिटल संग्रहणाचे महत्त्व
Fuente:
Zenodo
Guardado en:
| Autores principales: | , |

| Formato: | Recurso digital |
| Lenguaje: | maratí |
| Publicado: |
Zenodo
2025

| Materias: | |
| Acceso en línea: | |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!

| _version_ | 1866901501718298624 |

| author | असिफ चांदसाहेब अत्तार रोहिणी चेतन टाकसाळे |
| author_facet | असिफ चांदसाहेब अत्तार रोहिणी चेतन टाकसाळे |
| contents |
आजच्या डिजिटल युगात ज्ञानाचे जतन व प्रसार करण्यासाठी डिजिटल संग्रहणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संदर्भ साहित्य सहज उपलब्ध करून देणे आणि संशोधकांना जागतिक स्तरावरील संशोधनाशी थेट जोडणे हे या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. डिजिटल संग्रहणामुळे माहितीच्या विनामूल्य व मुक्त प्रसाराला चालना मिळते, तसेच पारंपारिक ग्रंथालयातील मर्यादा कमी होतात. या लेखात डिजिटल संग्रहणाची संकल्पना, त्याचे फायदे व मर्यादा तसेच विद्यार्थ्यांना व संशोधकांना मिळणारे लाभ यांचा आढावा घेतला आहे. भविष्यातील ज्ञाननिर्मितीची गुणवत्ता वाढवण्यासाठी डिजिटल संग्रहणाच्या प्रभावी वापरावर भर देणे काळाची गरज आहे.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17131544 |
| institution | Zenodo |
| language | mar |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी डिजिटल संग्रहणाचे महत्त्व असिफ चांदसाहेब अत्तार रोहिणी चेतन टाकसाळे डिजिटल संग्रहण, डिजिटल ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी माहिती, संशोधन साहित्य, ओपन ऍक्सेस, ज्ञानाचे जतन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल रिपॉझिटरी, शैक्षणिक संसाधने, संशोधन प्रक्रिया
आजच्या डिजिटल युगात ज्ञानाचे जतन व प्रसार करण्यासाठी डिजिटल संग्रहणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संदर्भ साहित्य सहज उपलब्ध करून देणे आणि संशोधकांना जागतिक स्तरावरील संशोधनाशी थेट जोडणे हे या तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. डिजिटल संग्रहणामुळे माहितीच्या विनामूल्य व मुक्त प्रसाराला चालना मिळते, तसेच पारंपारिक ग्रंथालयातील मर्यादा कमी होतात. या लेखात डिजिटल संग्रहणाची संकल्पना, त्याचे फायदे व मर्यादा तसेच विद्यार्थ्यांना व संशोधकांना मिळणारे लाभ यांचा आढावा घेतला आहे. भविष्यातील ज्ञाननिर्मितीची गुणवत्ता वाढवण्यासाठी डिजिटल संग्रहणाच्या प्रभावी वापरावर भर देणे काळाची गरज आहे.

| title | विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी डिजिटल संग्रहणाचे महत्त्व |
| topic | डिजिटल संग्रहण, डिजिटल ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी माहिती, संशोधन साहित्य, ओपन ऍक्सेस, ज्ञानाचे जतन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल रिपॉझिटरी, शैक्षणिक संसाधने, संशोधन प्रक्रिया |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.17131544 |