बारोमास' कादंबरीतील ग्राम जीवनाचे चित्रण
Fuente:
Zenodo
Salvato in:
| Autore principale: | |
|---|---|
| Natura: | Recurso digital |
| Pubblicazione: |
Zenodo
2023
|
| Accesso online: | |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
|
| _version_ | 1866901992172945408 |
|---|---|
| author | सुर्यवंशी, सुनिता पांडुरंग |
| author_facet | सुर्यवंशी, सुनिता पांडुरंग |
| contents | <p><span>‘बारोमास’ या कादंबरीचे लेखन सदानंद देशमुख यांनी केले आहे. मूळात ‘बारोमास’ ही विदर्भात ज्यांची मुळं खोल रूजलेली आहेत अशा, सांजोळ गावातील तनपुरे या प्रामाणिक, कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबाची कहाणी आहे. वाचकाला अतिशय गुंगवून ठेवणारी कथा देशमुखांनी रचली आहे. ज्यांचं जीवन केवळ शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांच्या जीवनातील दुःख, यातना यांचं यात चित्रण आहे. ‘बारोमास’ ही एक ग्रामीण कादंबरी असून ती आधुनिक काळातील मध्यमवर्गीय ग्रामीण जीवनाचे चित्रण करते. या कादंबरीतून ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करताना ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांच्या समस्या, संघर्ष आणि आकांक्षा यावर भर दिला आहे. ग्रामीण समाजात होणारे बदल, आधुनिकीकरण आणि त्याचे परिणाम या कादंबरीत प्रभावीपणे मांडले आहेत</span></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17131731 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2023 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | बारोमास' कादंबरीतील ग्राम जीवनाचे चित्रण सुर्यवंशी, सुनिता पांडुरंग <p><span>‘बारोमास’ या कादंबरीचे लेखन सदानंद देशमुख यांनी केले आहे. मूळात ‘बारोमास’ ही विदर्भात ज्यांची मुळं खोल रूजलेली आहेत अशा, सांजोळ गावातील तनपुरे या प्रामाणिक, कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबाची कहाणी आहे. वाचकाला अतिशय गुंगवून ठेवणारी कथा देशमुखांनी रचली आहे. ज्यांचं जीवन केवळ शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांच्या जीवनातील दुःख, यातना यांचं यात चित्रण आहे. ‘बारोमास’ ही एक ग्रामीण कादंबरी असून ती आधुनिक काळातील मध्यमवर्गीय ग्रामीण जीवनाचे चित्रण करते. या कादंबरीतून ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण करताना ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांच्या समस्या, संघर्ष आणि आकांक्षा यावर भर दिला आहे. ग्रामीण समाजात होणारे बदल, आधुनिकीकरण आणि त्याचे परिणाम या कादंबरीत प्रभावीपणे मांडले आहेत</span></p> |
| title | बारोमास' कादंबरीतील ग्राम जीवनाचे चित्रण |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.17131731 |