आधुनिकतावाद आणि १९९० नंतरच्या कथांमधील सामाजिक विचार

Fuente: Zenodo
Saved in:
Bibliographic Details
Main Authors: सोनार, किरण यशवंत, डहाळे, शोभा
Format: Recurso digital
Published: Zenodo 2025
Subjects:
Online Access:
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
_version_ 1866901316689723392
author सोनार, किरण यशवंत
डहाळे, शोभा
author_facet सोनार, किरण यशवंत
डहाळे, शोभा
contents
सारांश

मराठी कथेस आधुनिकतावादाने व्यक्तीच्या अस्तित्व, अंतर्मुखता, एकाकीपणा आणि जीवनातील असुरक्षितता या पैलूंचा गहिरा अनुभव दिला. परंतु १९९० नंतरच्या सामाजिक बदलांनी—उदारीकरण, जागतिकीकरण, शहरीकरण, स्त्रीवाद आणि माहिती-तंत्रज्ञान—कथेच्या आशयाला नवा सामाजिक संदर्भ दिला. ग्रामीण कथांमध्ये शेतीतील बदल, स्थलांतर आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दिसतो. दलित कथांनी अन्यायाविरोधी लढा, स्वाभिमान व जागरूकता अधोरेखित केली, तर स्त्रीवादी कथांनी स्त्री-पुरुष समानता, आत्मनिर्भरता, लैंगिक स्वातंत्र्य आणि सामाजिक ढोंगीपणावरील प्रश्न मांडले. महानगरी कथांमध्ये औद्योगिकीकरण, गिरणी संप, मॉल संस्कृती, जातीय ताणतणाव आणि मध्यमवर्गीय विसंगती यांचे वास्तववादी चित्रण झाले. त्यामुळे नव्वदोत्तरी कथा ही केवळ आधुनिकतेची वैयक्तिक अंतर्मुखता न राहता सामाजिक संघर्ष, विषमता, न्याय, समता आणि नात्यांचे बदलते स्वरूप यांचे आरसे बनल्या. आधुनिकतावादाने साहित्याला वैचारिक आणि अस्तित्ववादी अधिष्ठान दिले; परंतु १९९० नंतरच्या कथांनी सामाजिक आशय अधिक व्यापक आणि समकालीन वास्तवाशी निगडित केला.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17231736
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle आधुनिकतावाद आणि १९९० नंतरच्या कथांमधील सामाजिक विचार
सोनार, किरण यशवंत
डहाळे, शोभा
मुख्यशब्द-आधुनिकतावाद,मराठी कथा,सामाजिक विचार,ग्रामीण कथा,दलित साहित्य,स्त्रीवादीसाहित्य, महानगरी कथा,जागतिकीकरण,सामाजिक परिवर्तन.

सारांश

मराठी कथेस आधुनिकतावादाने व्यक्तीच्या अस्तित्व, अंतर्मुखता, एकाकीपणा आणि जीवनातील असुरक्षितता या पैलूंचा गहिरा अनुभव दिला. परंतु १९९० नंतरच्या सामाजिक बदलांनी—उदारीकरण, जागतिकीकरण, शहरीकरण, स्त्रीवाद आणि माहिती-तंत्रज्ञान—कथेच्या आशयाला नवा सामाजिक संदर्भ दिला. ग्रामीण कथांमध्ये शेतीतील बदल, स्थलांतर आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष दिसतो. दलित कथांनी अन्यायाविरोधी लढा, स्वाभिमान व जागरूकता अधोरेखित केली, तर स्त्रीवादी कथांनी स्त्री-पुरुष समानता, आत्मनिर्भरता, लैंगिक स्वातंत्र्य आणि सामाजिक ढोंगीपणावरील प्रश्न मांडले. महानगरी कथांमध्ये औद्योगिकीकरण, गिरणी संप, मॉल संस्कृती, जातीय ताणतणाव आणि मध्यमवर्गीय विसंगती यांचे वास्तववादी चित्रण झाले. त्यामुळे नव्वदोत्तरी कथा ही केवळ आधुनिकतेची वैयक्तिक अंतर्मुखता न राहता सामाजिक संघर्ष, विषमता, न्याय, समता आणि नात्यांचे बदलते स्वरूप यांचे आरसे बनल्या. आधुनिकतावादाने साहित्याला वैचारिक आणि अस्तित्ववादी अधिष्ठान दिले; परंतु १९९० नंतरच्या कथांनी सामाजिक आशय अधिक व्यापक आणि समकालीन वास्तवाशी निगडित केला.

title आधुनिकतावाद आणि १९९० नंतरच्या कथांमधील सामाजिक विचार
topic मुख्यशब्द-आधुनिकतावाद,मराठी कथा,सामाजिक विचार,ग्रामीण कथा,दलित साहित्य,स्त्रीवादीसाहित्य, महानगरी कथा,जागतिकीकरण,सामाजिक परिवर्तन.
url https://doi.org/10.5281/zenodo.17231736