प्रदुषण नियंत्रण व शाश्वत जीवनशैली
Fuente:
Zenodo
Salvato in:
| Autore principale: | |

| Natura: | Recurso digital |
| Pubblicazione: |
Zenodo
2025

| Soggetti: | |
| Accesso online: | |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!

| _version_ | 1866901377360330752 |

| author | कोटकर, कविता अशोक |
| author_facet | कोटकर, कविता अशोक |
| contents |
सारांश

मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलित नाते प्रदूषणामुळे विस्कळीत होत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, लोकसंख्यावाढ व तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे वायू, जल, ध्वनी व भू-प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या प्रदूषणामुळे सजीवसृष्टीवर गंभीर परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार, जलजन्य रोग, मानसिक तणाव, मातीची उर्वरता कमी होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. संशोधनातून दिसून येते की, प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, पर्यावरणपूरक साधनांचा अवलंब, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा निर्मितीचे पर्यायी स्रोत तसेच जनजागृती आवश्यक आहे. शाश्वत जीवनशैली अंगीकारल्याशिवाय पर्यावरण संवर्धन शक्य नाही.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17233420 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | प्रदुषण नियंत्रण व शाश्वत जीवनशैली कोटकर, कविता अशोक मुख्य शब्द- प्रदूषण, पर्यावरणीय ह्रास, शाश्वत जीवनशैली, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भू-प्रदूषण, जनजागृती, पर्यावरण संवर्धन
सारांश

मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलित नाते प्रदूषणामुळे विस्कळीत होत आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण, लोकसंख्यावाढ व तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे वायू, जल, ध्वनी व भू-प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या प्रदूषणामुळे सजीवसृष्टीवर गंभीर परिणाम होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार, जलजन्य रोग, मानसिक तणाव, मातीची उर्वरता कमी होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. संशोधनातून दिसून येते की, प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, पर्यावरणपूरक साधनांचा अवलंब, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा निर्मितीचे पर्यायी स्रोत तसेच जनजागृती आवश्यक आहे. शाश्वत जीवनशैली अंगीकारल्याशिवाय पर्यावरण संवर्धन शक्य नाही.

| title | प्रदुषण नियंत्रण व शाश्वत जीवनशैली |
| topic | मुख्य शब्द- प्रदूषण, पर्यावरणीय ह्रास, शाश्वत जीवनशैली, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भू-प्रदूषण, जनजागृती, पर्यावरण संवर्धन |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.17233420 |