विकसित भारताच्या निर्मितीत लिंग सक्षमीकरण व महिला आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autore principale: मनाळ, भगवान सुरेश
Natura: Recurso digital
Pubblicazione: Zenodo 2025
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901592353013760
author मनाळ, भगवान सुरेश
author_facet मनाळ, भगवान सुरेश
contents
गोषवारा : -

भारत २१व्या शतकात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. ‘विकसित भारत @२०४७ ही संकल्पना केवळ आर्थिक विकासावर आधारित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सक्षमीकरणालाही महत्त्व देते. त्यात महिलांचे आर्थिक व सामाजिक स्थान सुदृढ करणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. कारण भारताची अर्धी लोकसंख्या महिलांची आहे व त्यांच्या योगदानाशिवाय विकसित भारताची संकल्पना अपूर्ण राहील. या संशोधनामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवून, लिंग सक्षमीकरणाचा अभ्यास केला आहे. महिलांना रोजगार, उद्योजकता, शिक्षण, आर्थिक संसाधनांवरील हक्क, निर्णयप्रक्रियेत सहभाग अशा अनेक स्तरांवर संधी देणे गरजेचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील स्त्रियांमध्ये अजूनही आर्थिक असमानता, कामगार क्षेत्रातील भेदभाव, अपुरी आर्थिक साक्षरता, तसेच कुटुंबीय व सामाजिक अडथळे दिसून येतात. या संशोधनातून महिलांच्या आर्थिक स्थितीचे सर्वांगीण विश्लेषण, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, सामाजिक-सांस्कृतिक पूर्वग्रह, तसेच सरकारी धोरणे व स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचा अभ्यास केला आहे.संशोधनातून असे स्पष्ट होते की, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांच्या वैयक्तिक जीवनमानात सुधारणा होतेच, पण कुटुंब व समाजाच्या प्रगतीसही त्यातून गती मिळते. रोजगार निर्मिती, कौशल्यविकास, सूक्ष्म वित्तसंस्था, डिजिटल व्यवहार, उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो व लिंग सक्षमीकरणाला बळकटी मिळते.या संशोधनातील निष्कर्ष सुचवतात की, ‘विकसित भारत@२०४७ ची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरण हा केंद्रबिंदू असावा. यामुळे भारताच्या सामाजिक रचनेत सकारात्मक बदल घडून येतील व सर्वसमावेशक विकासाची दिशा दृढ होईल.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17678279
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle विकसित भारताच्या निर्मितीत लिंग सक्षमीकरण व महिला आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका
मनाळ, भगवान सुरेश
लिंग सक्षमीकरण, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकसित भारत @२०४७ सामाजिक न्याय, उद्योजकता.

गोषवारा : -

भारत २१व्या शतकात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. ‘विकसित भारत @२०४७ ही संकल्पना केवळ आर्थिक विकासावर आधारित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सक्षमीकरणालाही महत्त्व देते. त्यात महिलांचे आर्थिक व सामाजिक स्थान सुदृढ करणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. कारण भारताची अर्धी लोकसंख्या महिलांची आहे व त्यांच्या योगदानाशिवाय विकसित भारताची संकल्पना अपूर्ण राहील. या संशोधनामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवून, लिंग सक्षमीकरणाचा अभ्यास केला आहे. महिलांना रोजगार, उद्योजकता, शिक्षण, आर्थिक संसाधनांवरील हक्क, निर्णयप्रक्रियेत सहभाग अशा अनेक स्तरांवर संधी देणे गरजेचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील स्त्रियांमध्ये अजूनही आर्थिक असमानता, कामगार क्षेत्रातील भेदभाव, अपुरी आर्थिक साक्षरता, तसेच कुटुंबीय व सामाजिक अडथळे दिसून येतात. या संशोधनातून महिलांच्या आर्थिक स्थितीचे सर्वांगीण विश्लेषण, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, सामाजिक-सांस्कृतिक पूर्वग्रह, तसेच सरकारी धोरणे व स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचा अभ्यास केला आहे.संशोधनातून असे स्पष्ट होते की, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांच्या वैयक्तिक जीवनमानात सुधारणा होतेच, पण कुटुंब व समाजाच्या प्रगतीसही त्यातून गती मिळते. रोजगार निर्मिती, कौशल्यविकास, सूक्ष्म वित्तसंस्था, डिजिटल व्यवहार, उद्योजकतेसाठी अनुकूल वातावरण यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो व लिंग सक्षमीकरणाला बळकटी मिळते.या संशोधनातील निष्कर्ष सुचवतात की, ‘विकसित भारत@२०४७ ची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरण हा केंद्रबिंदू असावा. यामुळे भारताच्या सामाजिक रचनेत सकारात्मक बदल घडून येतील व सर्वसमावेशक विकासाची दिशा दृढ होईल.

title विकसित भारताच्या निर्मितीत लिंग सक्षमीकरण व महिला आर्थिक सक्षमीकरणाची भूमिका
topic लिंग सक्षमीकरण, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकसित भारत @२०४७ सामाजिक न्याय, उद्योजकता.
url https://doi.org/10.5281/zenodo.17678279