" भारतीय अर्थव्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI ) प्रभाव"
Fuente:
Zenodo
Guardado en:
| Autor principal: | |

| Formato: | Recurso digital |
| Publicado: |
Zenodo
2025

| Materias: | |
| Acceso en línea: | |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!

| _version_ | 1866901658852655104 |

| author | गाडगे, प्राजक्ता दत्तू |
| author_facet | गाडगे, प्राजक्ता दत्तू |
| contents |

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही एक प्रणाली असून या प्रणालीचा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव पडत असतो.AI प्रणालीच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांवर वेगवेगळा परिणाम झालेला दिसून येतो त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन, रोजगार, शेती, शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रात AI ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. AI चा वापर करून उत्पादकांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपला नफा कसा वाढवता येईल इत्यादी गोष्टींचा अंदाज घेता येतो. AI प्रणालीचा रोजगाराच्या बाबतीत अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही परिणाम झालेले दिसून येतात. बी-बियाणे, कीटकनाशके, जमिनीची स्थिती, हवामान विषयक अंदाज घेण्यासाठी AI प्रणालीची मदत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर इतरही क्षेत्रात AI प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येते.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17720218 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | " भारतीय अर्थव्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI ) प्रभाव" गाडगे, प्राजक्ता दत्तू सुचक शब्द - भारतीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन, रोजगार, शेती, शिक्षण.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही एक प्रणाली असून या प्रणालीचा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव पडत असतो.AI प्रणालीच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांवर वेगवेगळा परिणाम झालेला दिसून येतो त्यामध्ये प्रामुख्याने उत्पादन, रोजगार, शेती, शिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रात AI ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. AI चा वापर करून उत्पादकांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपला नफा कसा वाढवता येईल इत्यादी गोष्टींचा अंदाज घेता येतो. AI प्रणालीचा रोजगाराच्या बाबतीत अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही परिणाम झालेले दिसून येतात. बी-बियाणे, कीटकनाशके, जमिनीची स्थिती, हवामान विषयक अंदाज घेण्यासाठी AI प्रणालीची मदत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर इतरही क्षेत्रात AI प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येते.

| title | " भारतीय अर्थव्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI ) प्रभाव" |
| topic | सुचक शब्द - भारतीय अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन, रोजगार, शेती, शिक्षण. |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.17720218 |