शाश्वत विकास साधताना वाणिज्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका: एक अध्ययन

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: मालेकर, राजेंद्र आनंदराव
Format: Recurso digital
Veröffentlicht: Zenodo 2025
Schlagworte:
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901307965571072
author मालेकर, राजेंद्र आनंदराव
author_facet मालेकर, राजेंद्र आनंदराव
contents
सारांश :-

पर्यावरण आणि मानव यांचा अगदी जवळचा संबंध आहे. कोणत्याही प्रकारचा विकास किंवा बदल करायचा असेल तर या घटकाशिवाय शक्य होणार नाही. त्यामुळे या घटकांना खूप महत्त्वाचे मानले जाते.म्हणूनच पर्यावरणामध्ये शाश्वत विकास होत राहणे आवश्यक आहे. हा होणारा विकास दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि मानवी जीवनामध्ये आवश्यक असणारे बदल यामधून मानवाच्या पूर्ण होणाऱ्या गरजा जसे वस्तू आणि सेवांची आवश्यकता भासत असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. हा विकास साधण्यासाठी वाणिज्य क्षेत्राचा महत्वाचा वाटा असताना दिसून येते. पर्यावरण आणि मानव यांच्यात समन्वय साधन्याची महत्त्वाची भूमिका वाणिज्य क्षेत्रात बजावताना दिसून येते आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_17721107
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle शाश्वत विकास साधताना वाणिज्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका: एक अध्ययन
मालेकर, राजेंद्र आनंदराव
:- पर्यावरण, मानव ,विपरीत परिणाम, समन्वय.

सारांश :-

पर्यावरण आणि मानव यांचा अगदी जवळचा संबंध आहे. कोणत्याही प्रकारचा विकास किंवा बदल करायचा असेल तर या घटकाशिवाय शक्य होणार नाही. त्यामुळे या घटकांना खूप महत्त्वाचे मानले जाते.म्हणूनच पर्यावरणामध्ये शाश्वत विकास होत राहणे आवश्यक आहे. हा होणारा विकास दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पर्यावरणामध्ये होणारे बदल आणि मानवी जीवनामध्ये आवश्यक असणारे बदल यामधून मानवाच्या पूर्ण होणाऱ्या गरजा जसे वस्तू आणि सेवांची आवश्यकता भासत असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. हा विकास साधण्यासाठी वाणिज्य क्षेत्राचा महत्वाचा वाटा असताना दिसून येते. पर्यावरण आणि मानव यांच्यात समन्वय साधन्याची महत्त्वाची भूमिका वाणिज्य क्षेत्रात बजावताना दिसून येते आहे.

title शाश्वत विकास साधताना वाणिज्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका: एक अध्ययन
topic :- पर्यावरण, मानव ,विपरीत परिणाम, समन्वय.
url https://doi.org/10.5281/zenodo.17721107