छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषीविषयक विचार

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
Hauptverfasser: गौरकार, चंद्रशेखर नामदेव, काकडे, जे.एम.
Format: Recurso digital
Veröffentlicht: Zenodo 2025
Schlagworte:
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901732179574784
author गौरकार, चंद्रशेखर नामदेव
काकडे, जे.एम.
author_facet गौरकार, चंद्रशेखर नामदेव
काकडे, जे.एम.
contents
छत्रपती शिवाजी महाराजांकडे विशेष काही नसतांना इतक मोठ साम्राज्य निर्माण केल कस?जे २१ व्या शतकात सुद्धा प्रजाप्रिय आहे.यामागे कोणता आर्थिक,सामाजिक,राजकीय हेतू होता तसेच आर्थिक विचार,नीती,धोरण काय होती? यांचे संपूर्ण जगाला कुतुहूल आहेच,पण अभ्यासक,विचारवंत,राज्यकर्ते,धोरणकर्ते यांना विचार करायला लावणारा प्रश्न सुध्दा आहे.या प्रश्नाच उत्तर म्हणजे रयतेच्या कष्टाला व विश्वासाला न्याय देत शाश्वत व सर्वसमावेशक कल्याणाची निर्मिती होय.स्वराज्याची रयत ही शेतकरी असल्याने स्वराज्याचा आर्थिक,सामाजिक,राजकीय आधार सुद्धा शेती आणि शेतकरी हाच होता.शेतकरी सुखी तर रयत सुखी,रयत सुखी तर राज्य सुखी राज्य सुखी तर शेतकरी सुखी असे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते.म्हणूनच महाराजांनी स्वराज्यात शेतीविषयक धोरण राबवितांना शेतकरी हिताचे धोरण राबविले.जमिनीची मोजणी करून शेतकऱ्यांना जमिनीचा कायमस्वरूपी वारसाहक्क दिला.ज्यांच्याकडे जमीन नव्हती पण जमीन कसायची होती त्यांना महाराजांनी जमीन दिली. दुष्काळ,युद्ध किंवा शत्रूच्या आक्रमणात शेतीचे नुकसान झाल्यास शेतसारा माफ केला जात होता.शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सरकारकडून बी-बियाणे,शेतीचे अवजारे,बैल खरेदी करण्यासाठी अल्प दराने कर्ज दिले जात होते. शेतकरयांच्या सोईनुसार कर्ज परत करण्याची सोय होती. जमीनदार,भाट,सरदार,पाटील अशा व्यक्तींकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होऊ नये या करिता शेतीचा कारभार पाहण्यासठी अमात्य स्तरावर स्वतंत्र कारभारीची नेमणूक केली होती.अशा कृषिविषयक विचार व धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होऊन कृषी क्षेत्राचा विकास घडून येऊन स्वराज्याचा विस्तार व आर्थिक स्थिरता निर्माण होण्यास मदत झाली.छत्रपतींचे विचार हे शेतकरी हिताचे होते म्हणूनच ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे ठरले.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18194144
institution Zenodo
language
publishDate 2025
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषीविषयक विचार
गौरकार, चंद्रशेखर नामदेव
काकडे, जे.एम.
बीज शब्द: कृषी,रयत,धोरण,शाश्वत,सर्वसमावेशक

छत्रपती शिवाजी महाराजांकडे विशेष काही नसतांना इतक मोठ साम्राज्य निर्माण केल कस?जे २१ व्या शतकात सुद्धा प्रजाप्रिय आहे.यामागे कोणता आर्थिक,सामाजिक,राजकीय हेतू होता तसेच आर्थिक विचार,नीती,धोरण काय होती? यांचे संपूर्ण जगाला कुतुहूल आहेच,पण अभ्यासक,विचारवंत,राज्यकर्ते,धोरणकर्ते यांना विचार करायला लावणारा प्रश्न सुध्दा आहे.या प्रश्नाच उत्तर म्हणजे रयतेच्या कष्टाला व विश्वासाला न्याय देत शाश्वत व सर्वसमावेशक कल्याणाची निर्मिती होय.स्वराज्याची रयत ही शेतकरी असल्याने स्वराज्याचा आर्थिक,सामाजिक,राजकीय आधार सुद्धा शेती आणि शेतकरी हाच होता.शेतकरी सुखी तर रयत सुखी,रयत सुखी तर राज्य सुखी राज्य सुखी तर शेतकरी सुखी असे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते.म्हणूनच महाराजांनी स्वराज्यात शेतीविषयक धोरण राबवितांना शेतकरी हिताचे धोरण राबविले.जमिनीची मोजणी करून शेतकऱ्यांना जमिनीचा कायमस्वरूपी वारसाहक्क दिला.ज्यांच्याकडे जमीन नव्हती पण जमीन कसायची होती त्यांना महाराजांनी जमीन दिली. दुष्काळ,युद्ध किंवा शत्रूच्या आक्रमणात शेतीचे नुकसान झाल्यास शेतसारा माफ केला जात होता.शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सरकारकडून बी-बियाणे,शेतीचे अवजारे,बैल खरेदी करण्यासाठी अल्प दराने कर्ज दिले जात होते. शेतकरयांच्या सोईनुसार कर्ज परत करण्याची सोय होती. जमीनदार,भाट,सरदार,पाटील अशा व्यक्तींकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होऊ नये या करिता शेतीचा कारभार पाहण्यासठी अमात्य स्तरावर स्वतंत्र कारभारीची नेमणूक केली होती.अशा कृषिविषयक विचार व धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होऊन कृषी क्षेत्राचा विकास घडून येऊन स्वराज्याचा विस्तार व आर्थिक स्थिरता निर्माण होण्यास मदत झाली.छत्रपतींचे विचार हे शेतकरी हिताचे होते म्हणूनच ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे ठरले.

title छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषीविषयक विचार
topic बीज शब्द: कृषी,रयत,धोरण,शाश्वत,सर्वसमावेशक
url https://doi.org/10.5281/zenodo.18194144