ताण तणावाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम: एक मानसिक विश्लेषण
Fuente:
Zenodo
Salvato in:
| Autore principale: | |
|---|---|
| Natura: | Recurso digital |
| Pubblicazione: |
Zenodo
2026
|
| Soggetti: | |
| Accesso online: | |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
|
| _version_ | 1866901946573520896 |
|---|---|
| author | रासवे, विश्वनाथ भोजाजी |
| author_facet | रासवे, विश्वनाथ भोजाजी |
| contents | <p><em><span>प्रस्तुत संशोधन लेखामध्ये ताण-तणावाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. आधुनिक सामाजिक जीवनात वाढती स्पर्धा, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, अपेक्षांचा ताण, न्यूनगंड व असुरक्षितता यांमुळे मानसिक ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. ताण हा व्यक्तीच्या अनुभव, वय, व्यक्तिमत्त्व, दृष्टिकोन व परिस्थितीच्या आकलनावर अवलंबून असतो. मर्यादित प्रमाणातील ताण प्रेरणादायी ठरू शकतो; मात्र अति ताण-तणावामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या अभ्यासात ताण-तणावाची संकल्पना, स्वरूप, व्यक्तिनिष्ठ भिन्नता, व्यक्तीवर्तनावर होणारे परिणाम तसेच ताण, आजार व आरोग्य यांतील सहसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. संशोधनातून असे आढळते की दीर्घकालीन ताणामुळे चिंता, नैराश्य, राग, कार्यक्षमता घट, व्यक्तिमत्त्व विस्कळीत होणे तसेच विविध मानसिक व शारीरिक आजार उद्भवू शकतात. तथापि, भावनिक समतोल, सकारात्मक दृष्टिकोन, अंतर्गत नियंत्रण, सामाजिक पाठबळ व ताण व्यवस्थापनाच्या उपाययोजनांमुळे व्यक्ती तणावावर मात करून निरोगी जीवन जगू शकते. त्यामुळे ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन हे सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.</span></em></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18454161 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | ताण तणावाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम: एक मानसिक विश्लेषण रासवे, विश्वनाथ भोजाजी ताण-तणाव, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, व्यक्तीवर्तन, चिंता, नैराश्य, व्यक्तिमत्त्व, ताण व्यवस्थापन, मानसशास्त्रीय विश्लेषण, मानवी जीवन. <p><em><span>प्रस्तुत संशोधन लेखामध्ये ताण-तणावाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. आधुनिक सामाजिक जीवनात वाढती स्पर्धा, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, अपेक्षांचा ताण, न्यूनगंड व असुरक्षितता यांमुळे मानसिक ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. ताण हा व्यक्तीच्या अनुभव, वय, व्यक्तिमत्त्व, दृष्टिकोन व परिस्थितीच्या आकलनावर अवलंबून असतो. मर्यादित प्रमाणातील ताण प्रेरणादायी ठरू शकतो; मात्र अति ताण-तणावामुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या अभ्यासात ताण-तणावाची संकल्पना, स्वरूप, व्यक्तिनिष्ठ भिन्नता, व्यक्तीवर्तनावर होणारे परिणाम तसेच ताण, आजार व आरोग्य यांतील सहसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. संशोधनातून असे आढळते की दीर्घकालीन ताणामुळे चिंता, नैराश्य, राग, कार्यक्षमता घट, व्यक्तिमत्त्व विस्कळीत होणे तसेच विविध मानसिक व शारीरिक आजार उद्भवू शकतात. तथापि, भावनिक समतोल, सकारात्मक दृष्टिकोन, अंतर्गत नियंत्रण, सामाजिक पाठबळ व ताण व्यवस्थापनाच्या उपाययोजनांमुळे व्यक्ती तणावावर मात करून निरोगी जीवन जगू शकते. त्यामुळे ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन हे सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.</span></em></p> |
| title | ताण तणावाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम: एक मानसिक विश्लेषण |
| topic | ताण-तणाव, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, व्यक्तीवर्तन, चिंता, नैराश्य, व्यक्तिमत्त्व, ताण व्यवस्थापन, मानसशास्त्रीय विश्लेषण, मानवी जीवन. |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.18454161 |