| _version_ | 1866901227625775104 |

| author | नरवाडे, साहेब गायकवाड, संजय |
| author_facet | नरवाडे, साहेब गायकवाड, संजय |
| contents |
प्रस्तुत शोधनिबंधात सामाजिक माध्यमे आणि त्यांचा राजकीय परिवर्तनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आधुनिक काळात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक माध्यमे ही केवळ मनोरंजनाची साधने न राहता प्रभावी सामाजिक, राजकीय व लोकशाही मंच म्हणून उदयास आली आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर (एक्स), युट्यूब, इन्स्टाग्राम, टेलिग्राम इत्यादी माध्यमांच्या माध्यमातून नागरिक मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेत सहभागी होताना दिसतात. या माध्यमांमुळे नागरिकांचा राजकीय सहभाग, जनजागृती, प्रचार-प्रसार आणि मतनिर्मिती प्रक्रिया वेगाने घडू लागली आहे. तसेच सामाजिक माध्यमांचा वापर राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी प्रभावी ठरल्याचे विविध उदाहरणांवरून स्पष्ट होते. मात्र याचबरोबर चुकीची माहिती, द्वेषपूर्ण प्रचार, ट्रोलिंग यांसारख्या नकारात्मक बाबीही लोकशाहीसाठी आव्हान ठरत आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर सकारात्मक, नैतिक आणि जबाबदारीने होणे आवश्यक असून डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित होते.

| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18465262 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | सामाजिक माध्यमे आणि राजकीय परिवर्तन एक अभ्यास नरवाडे, साहेब गायकवाड, संजय सामाजिक माध्यमे, राजकीय परिवर्तन, लोकशाही, राजकीय सहभाग, डिजिटल संवाद, जनजागृती, सोशल मीडिया, राजकीय प्रचार, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता.
प्रस्तुत शोधनिबंधात सामाजिक माध्यमे आणि त्यांचा राजकीय परिवर्तनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. आधुनिक काळात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक माध्यमे ही केवळ मनोरंजनाची साधने न राहता प्रभावी सामाजिक, राजकीय व लोकशाही मंच म्हणून उदयास आली आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर (एक्स), युट्यूब, इन्स्टाग्राम, टेलिग्राम इत्यादी माध्यमांच्या माध्यमातून नागरिक मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चेत सहभागी होताना दिसतात. या माध्यमांमुळे नागरिकांचा राजकीय सहभाग, जनजागृती, प्रचार-प्रसार आणि मतनिर्मिती प्रक्रिया वेगाने घडू लागली आहे. तसेच सामाजिक माध्यमांचा वापर राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी प्रभावी ठरल्याचे विविध उदाहरणांवरून स्पष्ट होते. मात्र याचबरोबर चुकीची माहिती, द्वेषपूर्ण प्रचार, ट्रोलिंग यांसारख्या नकारात्मक बाबीही लोकशाहीसाठी आव्हान ठरत आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर सकारात्मक, नैतिक आणि जबाबदारीने होणे आवश्यक असून डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित होते.

| title | सामाजिक माध्यमे आणि राजकीय परिवर्तन एक अभ्यास |
| topic | सामाजिक माध्यमे, राजकीय परिवर्तन, लोकशाही, राजकीय सहभाग, डिजिटल संवाद, जनजागृती, सोशल मीडिया, राजकीय प्रचार, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता. |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.18465262 |