खुलदाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व

Fuente: Zenodo
Saved in:
Bibliographic Details
Main Author: सय्यद, मुजीब मुसा
Format: Recurso digital
Published: Zenodo 2026
Subjects:
Online Access:
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
_version_ 1866901509873074176
author सय्यद, मुजीब मुसा
author_facet सय्यद, मुजीब मुसा
contents
मानव स्वभावतः जिज्ञासू आहे. नवीन प्रदेश, विविध संस्कृती, निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक जीवनशैली जाणून घेण्याची इच्छा मानवाला प्रवासाकडे आकर्षित करते. या प्रवासातून निर्माण होणाऱ्या क्रियाकलापांना पर्यटन असे म्हणतात. आधुनिक काळात पर्यटन केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाचे प्रभावी माध्यम बनले आहे. खुलदाबाद (ता. खुलदाबाद, जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)) हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व ऐतिहासिक नगर असून ते धार्मिक, सांस्कृतिक व स्थापत्य वारशासाठी ओळखले जाते. “दक्षिणेचे बनारस” व “संतांची दरी (Valley of Saints)” म्हणून प्रसिद्ध असलेले खुलदाबाद सूफी परंपरा, मुघलकालीन इतिहास व धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे. प्रस्तुत शोध निबंधात खुलदाबादच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. ऐतिहासिक व वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की योग्य संवर्धन व नियोजन केल्यास खुलदाबाद हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक-धार्मिक पर्यटन केंद्र होऊ शकते.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18477820
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle खुलदाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व
सय्यद, मुजीब मुसा
खुलदाबाद, ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, सूफी परंपरा, सांस्कृतिक वारसा.

मानव स्वभावतः जिज्ञासू आहे. नवीन प्रदेश, विविध संस्कृती, निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक जीवनशैली जाणून घेण्याची इच्छा मानवाला प्रवासाकडे आकर्षित करते. या प्रवासातून निर्माण होणाऱ्या क्रियाकलापांना पर्यटन असे म्हणतात. आधुनिक काळात पर्यटन केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाचे प्रभावी माध्यम बनले आहे. खुलदाबाद (ता. खुलदाबाद, जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)) हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व ऐतिहासिक नगर असून ते धार्मिक, सांस्कृतिक व स्थापत्य वारशासाठी ओळखले जाते. “दक्षिणेचे बनारस” व “संतांची दरी (Valley of Saints)” म्हणून प्रसिद्ध असलेले खुलदाबाद सूफी परंपरा, मुघलकालीन इतिहास व धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे. प्रस्तुत शोध निबंधात खुलदाबादच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्याचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. ऐतिहासिक व वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासातून असे दिसून येते की योग्य संवर्धन व नियोजन केल्यास खुलदाबाद हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऐतिहासिक-धार्मिक पर्यटन केंद्र होऊ शकते.

title खुलदाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व
topic खुलदाबाद, ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, सूफी परंपरा, सांस्कृतिक वारसा.
url https://doi.org/10.5281/zenodo.18477820