पर्यटकभिमुख पर्यटन
Fuente:
Zenodo
Salvato in:
| Autore principale: | |
|---|---|
| Natura: | Recurso digital |
| Pubblicazione: |
Zenodo
2026
|
| Soggetti: | |
| Accesso online: | |
| Tags: |
Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
|
| _version_ | 1866901670472974336 |
|---|---|
| author | भालेराव, जी. पी. |
| author_facet | भालेराव, जी. पी. |
| contents | <p><em><span>काळानुरूप पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून पर्यटन हे केवळ विरंगुळ्याचे साधन न राहता एक व्यापक सेवा उद्योग म्हणून उदयास आले आहे. पर्यटनाचे स्वरूप भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण, कृषी, वैद्यकीय, साहसी व खाद्य पर्यटन अशा विविध प्रकारांत विस्तारले आहे. विविध देशांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्ती, सांस्कृतिक वारसा व सेवा सुविधा विकसित करून पर्यटन उद्योगातून आर्थिक बळकटी साधण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिकीकरणामुळे पर्यटन क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून काही देशांनी परकीय चलन प्राप्तीसाठी देहव्यावसायिक (सेक्स) पर्यटनास कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र या प्रकारच्या पर्यटनामुळे सामाजिक, नैतिक व आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवत असल्याचेही आढळते. भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशात देहव्यवसायीक पर्यटनास कायदेशीर मान्यता नसून नैतिकता व मानवी हक्कांच्या संरक्षणावर भर देण्यात आला आहे. सदर शोधनिबंधात पर्यटनाचे विविध प्रकार, विविध देशांची पर्यटनधोरणे, देहव्यवसायीक पर्यटनाचे स्वरूप, कायदेविषयक भूमिका व त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.</span></em></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18478233 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2026 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | पर्यटकभिमुख पर्यटन भालेराव, जी. पी. पर्यटन उद्योग, पर्यटकाभिमुख पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, साहसी पर्यटन, खाद्य पर्यटन, देहव्यवसायीक पर्यटन, जागतिकीकरण, पर्यटन धोरण <p><em><span>काळानुरूप पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून पर्यटन हे केवळ विरंगुळ्याचे साधन न राहता एक व्यापक सेवा उद्योग म्हणून उदयास आले आहे. पर्यटनाचे स्वरूप भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण, कृषी, वैद्यकीय, साहसी व खाद्य पर्यटन अशा विविध प्रकारांत विस्तारले आहे. विविध देशांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्ती, सांस्कृतिक वारसा व सेवा सुविधा विकसित करून पर्यटन उद्योगातून आर्थिक बळकटी साधण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिकीकरणामुळे पर्यटन क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून काही देशांनी परकीय चलन प्राप्तीसाठी देहव्यावसायिक (सेक्स) पर्यटनास कायदेशीर मान्यता दिली आहे. मात्र या प्रकारच्या पर्यटनामुळे सामाजिक, नैतिक व आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवत असल्याचेही आढळते. भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशात देहव्यवसायीक पर्यटनास कायदेशीर मान्यता नसून नैतिकता व मानवी हक्कांच्या संरक्षणावर भर देण्यात आला आहे. सदर शोधनिबंधात पर्यटनाचे विविध प्रकार, विविध देशांची पर्यटनधोरणे, देहव्यवसायीक पर्यटनाचे स्वरूप, कायदेविषयक भूमिका व त्याचे सकारात्मक-नकारात्मक परिणाम यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.</span></em></p> |
| title | पर्यटकभिमुख पर्यटन |
| topic | पर्यटन उद्योग, पर्यटकाभिमुख पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, साहसी पर्यटन, खाद्य पर्यटन, देहव्यवसायीक पर्यटन, जागतिकीकरण, पर्यटन धोरण |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.18478233 |