पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद - एक समाजशास्त्रीय अभ्यास

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autori principali: फिसफिसे, तुकाराम, सूर्यवंशी, विश्वनाथ
Natura: Recurso digital
Pubblicazione: Zenodo 2026
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901471047450624
author फिसफिसे, तुकाराम
सूर्यवंशी, विश्वनाथ
author_facet फिसफिसे, तुकाराम
सूर्यवंशी, विश्वनाथ
contents <p><em><span>“पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद – एक समाजशास्त्रीय अभ्यास” या संशोधनात पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाजात चंगळवादी वृत्ती कशी वाढत आहे याचा सखोल आढावा घेतला आहे. पर्यटनामुळे ज्ञान, अनुभव आणि मनोरंजन मिळत असले तरी गरजेपेक्षा अधिक उपभोग, दिखाऊपणा आणि प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा यांमुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येते. कर्जबाजारीपणा, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, तणाव, सामाजिक विषमता आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हे चंगळवादाचे प्रमुख दुष्परिणाम आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, साधी जीवनशैली, आर्थिक नियोजन, जनजागृती आणि मनोवृत्तीतील बदल आवश्यक असल्याचे संशोधन सुचवते. विवेकपूर्ण उपभोग आणि जबाबदार पर्यटन हे संतुलित समाजनिर्मितीसाठी अत्यंत गरजेचे आहे.</span></em></p>
format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18481009
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद - एक समाजशास्त्रीय अभ्यास
फिसफिसे, तुकाराम
सूर्यवंशी, विश्वनाथ
पर्यटन, चंगळवाद, उपभोगवाद, समाजशास्त्रीय अभ्यास, सामाजिक समस्या, आर्थिक विषमता, नैतिक मूल्ये, पर्यावरणीय परिणाम, जीवनशैली, जनजागृती, जबाबदार पर्यटन.
<p><em><span>“पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद – एक समाजशास्त्रीय अभ्यास” या संशोधनात पर्यटनाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाजात चंगळवादी वृत्ती कशी वाढत आहे याचा सखोल आढावा घेतला आहे. पर्यटनामुळे ज्ञान, अनुभव आणि मनोरंजन मिळत असले तरी गरजेपेक्षा अधिक उपभोग, दिखाऊपणा आणि प्रतिष्ठा मिळवण्याची स्पर्धा यांमुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येते. कर्जबाजारीपणा, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, तणाव, सामाजिक विषमता आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हे चंगळवादाचे प्रमुख दुष्परिणाम आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण, साधी जीवनशैली, आर्थिक नियोजन, जनजागृती आणि मनोवृत्तीतील बदल आवश्यक असल्याचे संशोधन सुचवते. विवेकपूर्ण उपभोग आणि जबाबदार पर्यटन हे संतुलित समाजनिर्मितीसाठी अत्यंत गरजेचे आहे.</span></em></p>
title पर्यटन आणि वाढत जाणारा चंगळवाद - एक समाजशास्त्रीय अभ्यास
topic पर्यटन, चंगळवाद, उपभोगवाद, समाजशास्त्रीय अभ्यास, सामाजिक समस्या, आर्थिक विषमता, नैतिक मूल्ये, पर्यावरणीय परिणाम, जीवनशैली, जनजागृती, जबाबदार पर्यटन.
url https://doi.org/10.5281/zenodo.18481009