स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणे आणि मराठी कादंबरी

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: डॉ. पल्लवी अनिल कोडक
Format: Recurso digital
Sprache:Marathi
Veröffentlicht: Zenodo 2026
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901865895034880
author डॉ. पल्लवी अनिल कोडक
author_facet डॉ. पल्लवी अनिल कोडक
contents

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत सुविधांच्याविकासाचा मोठा टप्पा सुरू झाला. आर्थिक विषमता,अपुरी पायाभूत साधने, दारिद्र्य, निरक्षरता आणि सामाजिक असमतोल या समस्यांवर मात करणे हे नवस्वतंत्र भारतासमोरचे प्रमुख आव्हान होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नियोजनबद्ध विकासाचा मार्ग स्वीकारला. पंचवार्षिक योजना, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, औद्योगिकीकरण, कृषी सुधारणा, धरणे, रस्ते, वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा यांद्वारे विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व विकास प्रक्रियेचा केवळ आर्थिक व राजकीय परिणामच झाला असे नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनावरही त्याचा खोलवर प्रभाव पडला. मराठी साहित्याने स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणांकडे केवळ प्रशंसात्मक दृष्टीने न पाहता, त्यातील विरोधाभास, विस्थापन, शोषण, आणि मानवी मूल्यांवरील परिणाम यांचा चिकित्सक वेध घेतला. प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणे आणि त्यांचे मराठी कादंबरीतील प्रतिबिंब यांचा अभ्यास करणे हा आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18491299
institution Zenodo
language mar
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणे आणि मराठी कादंबरी
डॉ. पल्लवी अनिल कोडक

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत सुविधांच्याविकासाचा मोठा टप्पा सुरू झाला. आर्थिक विषमता,अपुरी पायाभूत साधने, दारिद्र्य, निरक्षरता आणि सामाजिक असमतोल या समस्यांवर मात करणे हे नवस्वतंत्र भारतासमोरचे प्रमुख आव्हान होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नियोजनबद्ध विकासाचा मार्ग स्वीकारला. पंचवार्षिक योजना, सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार, औद्योगिकीकरण, कृषी सुधारणा, धरणे, रस्ते, वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा यांद्वारे विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व विकास प्रक्रियेचा केवळ आर्थिक व राजकीय परिणामच झाला असे नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनावरही त्याचा खोलवर प्रभाव पडला. मराठी साहित्याने स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणांकडे केवळ प्रशंसात्मक दृष्टीने न पाहता, त्यातील विरोधाभास, विस्थापन, शोषण, आणि मानवी मूल्यांवरील परिणाम यांचा चिकित्सक वेध घेतला. प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणे आणि त्यांचे मराठी कादंबरीतील प्रतिबिंब यांचा अभ्यास करणे हा आहे.

title स्वातंत्र्योत्तर भारतातील विकास धोरणे आणि मराठी कादंबरी
url https://doi.org/10.5281/zenodo.18491299