छत्रपती शिवाजी महाराज : नेतृत्व आणि सुशासनाचे आदर्श

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autore principale: दाणी,, श्रेया संजीव
Natura: Recurso digital
Lingua:inglese
Pubblicazione: Zenodo 2026
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901731057598464
author दाणी,, श्रेया संजीव
author_facet दाणी,, श्रेया संजीव
contents
सारांश

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योध्दा नसून ते दूरदृष्टी असलेले आदर्श नेतृत्वकर्ते आणि कुशल प्रशासक होते. मध्ययुगीन भारतातील राजकीय अस्थिरता, परकीय सत्तांचे जुलूमशाही शासन आणि सामाजिक अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोककल्याणकारी आणि न्यायाधिष्ठित शासनव्यवस्था उभी केली. या संशोधन लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, त्यांच्या सुशासनाच्या संकल्पनेचा आणि प्रशासन व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था, महसूल धोरण, लष्करी शिस्त, स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता आणि लोककेंद्रित प्रशासन या घटकांच्या आधारे त्यांच्या शासनपद्धतीचे विश्लेषण केले आहे. शिवाजी महाराजांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व, लोकसहभाग आणि नैतिकतेवर आधारित प्रशासन राबवून सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. आजच्या आधुनिक लोकशाही प्रशासनासाठी त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात, हे या लेखातून स्पष्ट केले आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18720020
institution Zenodo
language eng
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle छत्रपती शिवाजी महाराज : नेतृत्व आणि सुशासनाचे आदर्श
दाणी,, श्रेया संजीव
मुख्यशब्द:छत्रपती शिवाजी महाराज, नेतृत्व, सुशासन, स्वराज्य, अष्टप्रधान मंडळ, लोककेंद्रित प्रशासन, न्यायव्यवस्था, स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता, प्रशासन व्यवस्था

सारांश

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योध्दा नसून ते दूरदृष्टी असलेले आदर्श नेतृत्वकर्ते आणि कुशल प्रशासक होते. मध्ययुगीन भारतातील राजकीय अस्थिरता, परकीय सत्तांचे जुलूमशाही शासन आणि सामाजिक अन्यायाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोककल्याणकारी आणि न्यायाधिष्ठित शासनव्यवस्था उभी केली. या संशोधन लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा, त्यांच्या सुशासनाच्या संकल्पनेचा आणि प्रशासन व्यवस्थेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. अष्टप्रधान मंडळ, न्यायव्यवस्था, महसूल धोरण, लष्करी शिस्त, स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता आणि लोककेंद्रित प्रशासन या घटकांच्या आधारे त्यांच्या शासनपद्धतीचे विश्लेषण केले आहे. शिवाजी महाराजांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व, लोकसहभाग आणि नैतिकतेवर आधारित प्रशासन राबवून सुशासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. आजच्या आधुनिक लोकशाही प्रशासनासाठी त्यांचे विचार अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात, हे या लेखातून स्पष्ट केले आहे.

title छत्रपती शिवाजी महाराज : नेतृत्व आणि सुशासनाचे आदर्श
topic मुख्यशब्द:छत्रपती शिवाजी महाराज, नेतृत्व, सुशासन, स्वराज्य, अष्टप्रधान मंडळ, लोककेंद्रित प्रशासन, न्यायव्यवस्था, स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता, प्रशासन व्यवस्था
url https://doi.org/10.5281/zenodo.18720020