आर्थिक विकासातील रियल इस्टेट क्षेत्राची भूमिका

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
Hauptverfasser: वाणी, ज्योती योगेश, सुर्यवंशी, सुभाष
Format: Recurso digital
Veröffentlicht: Zenodo 2026
Schlagworte:
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901557583282176
author वाणी, ज्योती योगेश
सुर्यवंशी, सुभाष
author_facet वाणी, ज्योती योगेश
सुर्यवंशी, सुभाष
contents
सारांश

रियल इस्टेट (स्थावर संपदा) क्षेत्र हे भारताच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वपूर्ण व गतिमान क्षेत्र आहे. कृषीनंतर सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारा उद्योग म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. जमीन, निवासी व व्यावसायिक इमारती, औद्योगिक प्रकल्प तसेच पायाभूत सुविधांचा विकास या सर्व घटकांचा रियल इस्टेट क्षेत्रात समावेश होतो. या संशोधनाचा उद्देश आर्थिक विकासात रियल इस्टेट क्षेत्राची भूमिका अभ्यासणे व त्याचे राष्ट्रीय उत्पन्न, रोजगारनिर्मिती, शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास तसेच परकीय गुंतवणुकीवरील परिणाम विश्लेषित करणे हा आहे. रेरा कायद्यामुळे या क्षेत्रात पारदर्शकता वाढून ग्राहकांचा विश्वास दृढ झाला आहे. या क्षेत्रामुळे सिमेंट, स्टील, बँकिंग, विमा व इतर सहाय्यक उद्योगांना चालना मिळून एकूण आर्थिक विकासाला गती प्राप्त होत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18752841
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle आर्थिक विकासातील रियल इस्टेट क्षेत्राची भूमिका
वाणी, ज्योती योगेश
सुर्यवंशी, सुभाष
मुख्यशब्द: रियल इस्टेट, आर्थिक विकास, बांधकाम क्षेत्र, रोजगार निर्मिती, शहरीकरण, पायाभूत सुविधा, रेरा कायदा, राष्ट्रीय उत्पन्न, परकीय गुंतवणूक

सारांश

रियल इस्टेट (स्थावर संपदा) क्षेत्र हे भारताच्या आर्थिक विकासातील एक महत्त्वपूर्ण व गतिमान क्षेत्र आहे. कृषीनंतर सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणारा उद्योग म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. जमीन, निवासी व व्यावसायिक इमारती, औद्योगिक प्रकल्प तसेच पायाभूत सुविधांचा विकास या सर्व घटकांचा रियल इस्टेट क्षेत्रात समावेश होतो. या संशोधनाचा उद्देश आर्थिक विकासात रियल इस्टेट क्षेत्राची भूमिका अभ्यासणे व त्याचे राष्ट्रीय उत्पन्न, रोजगारनिर्मिती, शहरीकरण, पायाभूत सुविधा विकास तसेच परकीय गुंतवणुकीवरील परिणाम विश्लेषित करणे हा आहे. रेरा कायद्यामुळे या क्षेत्रात पारदर्शकता वाढून ग्राहकांचा विश्वास दृढ झाला आहे. या क्षेत्रामुळे सिमेंट, स्टील, बँकिंग, विमा व इतर सहाय्यक उद्योगांना चालना मिळून एकूण आर्थिक विकासाला गती प्राप्त होत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

title आर्थिक विकासातील रियल इस्टेट क्षेत्राची भूमिका
topic मुख्यशब्द: रियल इस्टेट, आर्थिक विकास, बांधकाम क्षेत्र, रोजगार निर्मिती, शहरीकरण, पायाभूत सुविधा, रेरा कायदा, राष्ट्रीय उत्पन्न, परकीय गुंतवणूक
url https://doi.org/10.5281/zenodo.18752841