क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मापनासाठी पदनिश्चय श्रेणी कसोटी ची निर्मिती, वैधता व विश्वसनीयतेचा अभ्यास

Fuente: Zenodo
Salvato in:
Dettagli Bibliografici
Autori principali: मोरे, भालचंद्र रामकृष्ण, पोरजे, मनोज विष्णू
Natura: Recurso digital
Pubblicazione: Zenodo 2026
Soggetti:
Accesso online:
Tags: Aggiungi Tag
Nessun Tag, puoi essere il primo ad aggiungerne!!
_version_ 1866901094001541120
author मोरे, भालचंद्र रामकृष्ण
पोरजे, मनोज विष्णू
author_facet मोरे, भालचंद्र रामकृष्ण
पोरजे, मनोज विष्णू
contents
क्रिकेट खेळामध्ये गोलंदाजी ही सामन्याचा निकाल ठरविणारी एक महत्त्वाची कौशल्यात्मक बाब आहे. गोलंदाजी कौशल्याचे अचूक, वस्तुनिष्ठ व शास्त्रीय मापन करण्यासाठी विश्वासार्ह कसोटीची आवश्यकता असते. प्रस्तुत संशोधनामध्ये क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मोजण्यासाठी "पदनिश्चय श्रेणी कसोटी"ची निर्मिती करून तिची वैधता व विश्वसनीयता तपासण्यात आली आहे. या अभ्यासासाठी 14 ते 19 वयोगटातील पुरुष व महिला क्रिकेट खेळाडूंचा नमुना निवडण्यात आला. निरीक्षक आधारित श्रेणी पद्धतीने गोलंदाजी कौशल्याचे मापन करण्यात आले. कसोटीची विषयवैधता तज्ज्ञांच्या मताने निश्चित करण्यात आली असून Test- Retest पद्धतीने विश्वसनीयता तपासण्यात आली. ही कसोटी प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18797351
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मापनासाठी पदनिश्चय श्रेणी कसोटी ची निर्मिती, वैधता व विश्वसनीयतेचा अभ्यास
मोरे, भालचंद्र रामकृष्ण
पोरजे, मनोज विष्णू
क्रिकेट खेळ, गोलंदाजी कौशल्यमापन, पदनिश्चय श्रेणी कसोटी

क्रिकेट खेळामध्ये गोलंदाजी ही सामन्याचा निकाल ठरविणारी एक महत्त्वाची कौशल्यात्मक बाब आहे. गोलंदाजी कौशल्याचे अचूक, वस्तुनिष्ठ व शास्त्रीय मापन करण्यासाठी विश्वासार्ह कसोटीची आवश्यकता असते. प्रस्तुत संशोधनामध्ये क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मोजण्यासाठी "पदनिश्चय श्रेणी कसोटी"ची निर्मिती करून तिची वैधता व विश्वसनीयता तपासण्यात आली आहे. या अभ्यासासाठी 14 ते 19 वयोगटातील पुरुष व महिला क्रिकेट खेळाडूंचा नमुना निवडण्यात आला. निरीक्षक आधारित श्रेणी पद्धतीने गोलंदाजी कौशल्याचे मापन करण्यात आले. कसोटीची विषयवैधता तज्ज्ञांच्या मताने निश्चित करण्यात आली असून Test- Retest पद्धतीने विश्वसनीयता तपासण्यात आली. ही कसोटी प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल.

title क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मापनासाठी पदनिश्चय श्रेणी कसोटी ची निर्मिती, वैधता व विश्वसनीयतेचा अभ्यास
topic क्रिकेट खेळ, गोलंदाजी कौशल्यमापन, पदनिश्चय श्रेणी कसोटी
url https://doi.org/10.5281/zenodo.18797351