Saved in:
| Main Authors: | , |
|---|---|
| Format: | Recurso digital |
| Language: | |
| Published: |
Zenodo
2026
|
| Subjects: | |
| Online Access: | https://doi.org/10.5281/zenodo.18797351 |
| Tags: |
Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
|
Table of Contents:
- <p><em><span>क्रिकेट खेळामध्ये गोलंदाजी ही सामन्याचा निकाल ठरविणारी एक महत्त्वाची कौशल्यात्मक बाब आहे. गोलंदाजी कौशल्याचे अचूक, वस्तुनिष्ठ व शास्त्रीय मापन करण्यासाठी विश्वासार्ह कसोटीची आवश्यकता असते. प्रस्तुत संशोधनामध्ये क्रिकेट खेळातील गोलंदाजी कौशल्य मोजण्यासाठी "पदनिश्चय श्रेणी कसोटी"ची निर्मिती करून तिची वैधता व विश्वसनीयता तपासण्यात आली आहे. या अभ्यासासाठी 14 ते 19 वयोगटातील पुरुष व महिला क्रिकेट खेळाडूंचा नमुना निवडण्यात आला. निरीक्षक आधारित श्रेणी पद्धतीने गोलंदाजी कौशल्याचे मापन करण्यात आले. कसोटीची विषयवैधता तज्ज्ञांच्या मताने निश्चित करण्यात आली असून <strong>Test- Retest</strong> पद्धतीने विश्वसनीयता तपासण्यात आली. ही कसोटी प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल.</span></em></p>