जलयुक्त वर्णमाला महामंत्र व ओंकार उच्चारणाच्या नियमित सरावामुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल : एक प्रायोगिक अध्ययन.

Fuente: Zenodo
Saved in:
Bibliographic Details
Main Author: सोमलवार, कल्पना
Format: Recurso digital
Published: Zenodo 2026
Subjects:
Online Access:
Tags: Add Tag
No Tags, Be the first to tag this record!
_version_ 1866901935275114496
author सोमलवार, कल्पना
author_facet सोमलवार, कल्पना
contents
आधुनिक युगात मानव निसर्गापासून दूर जात असून जीवनशैली अधिकाधिक कृत्रिम व तणावपूर्ण होत चालली आहे. वाढते प्रदूषण, मानसिक दडपण, असंतुलित आहार व विस्कळीत दिनचर्या यांचे दुष्परिणाम शरीर व मनावर स्पष्टपणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर योग ही भारतीय जीवनपद्धती आरोग्य संवर्धनासाठी शाश्वत व सर्वांगीण उपाय म्हणून मान्यता पावलेली आहे. संशोधक स्वतः किशोरवयापासून योगाभ्यास करत असून योगामुळे मिळालेली शारीरिक चपळता, मानसिक स्थैर्य, ऊर्जा व सकारात्मक जीवनदृष्टी हीच या संशोधनामागील प्रेरणा आहे. गंभीर आजारातून पुनः उभे राहताना ओमकार साधनेतून मिळालेला आत्मविश्वास व अंतःप्रेरणा हा स्वानुभव या संशोधनाचा आधार ठरला आहे. आधुनिक औषधोपचार पद्धतींमध्ये मूळ कारणांपेक्षा लक्षणांवर उपचार होतात.

•दीर्घकालीन औषधोपचारांमुळे दुष्परिणाम संभवतात.

•म्हणून सोप्या, सुरक्षित व सर्वसमावेशक उपायांची गरज आहे.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18933666
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle जलयुक्त वर्णमाला महामंत्र व ओंकार उच्चारणाच्या नियमित सरावामुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल : एक प्रायोगिक अध्ययन.
सोमलवार, कल्पना
Key Words :  वर्णमाला महामंत्र, ओंकार उच्चारण, शारीरिक व मानसिक बदल

आधुनिक युगात मानव निसर्गापासून दूर जात असून जीवनशैली अधिकाधिक कृत्रिम व तणावपूर्ण होत चालली आहे. वाढते प्रदूषण, मानसिक दडपण, असंतुलित आहार व विस्कळीत दिनचर्या यांचे दुष्परिणाम शरीर व मनावर स्पष्टपणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर योग ही भारतीय जीवनपद्धती आरोग्य संवर्धनासाठी शाश्वत व सर्वांगीण उपाय म्हणून मान्यता पावलेली आहे. संशोधक स्वतः किशोरवयापासून योगाभ्यास करत असून योगामुळे मिळालेली शारीरिक चपळता, मानसिक स्थैर्य, ऊर्जा व सकारात्मक जीवनदृष्टी हीच या संशोधनामागील प्रेरणा आहे. गंभीर आजारातून पुनः उभे राहताना ओमकार साधनेतून मिळालेला आत्मविश्वास व अंतःप्रेरणा हा स्वानुभव या संशोधनाचा आधार ठरला आहे. आधुनिक औषधोपचार पद्धतींमध्ये मूळ कारणांपेक्षा लक्षणांवर उपचार होतात.

•दीर्घकालीन औषधोपचारांमुळे दुष्परिणाम संभवतात.

•म्हणून सोप्या, सुरक्षित व सर्वसमावेशक उपायांची गरज आहे.

title जलयुक्त वर्णमाला महामंत्र व ओंकार उच्चारणाच्या नियमित सरावामुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल : एक प्रायोगिक अध्ययन.
topic Key Words :  वर्णमाला महामंत्र, ओंकार उच्चारण, शारीरिक व मानसिक बदल
url https://doi.org/10.5281/zenodo.18933666