संत एकनाथांच्या भारूडातील समाजदर्शन

Fuente: Zenodo
Gespeichert in:
Bibliographische Detailangaben
1. Verfasser: यादव, नानासाहेब शामराव
Format: Recurso digital
Veröffentlicht: Zenodo 2026
Schlagworte:
Online-Zugang:
Tags: Tag hinzufügen
Keine Tags, Fügen Sie den ersten Tag hinzu!
_version_ 1866901938212175872
author यादव, नानासाहेब शामराव
author_facet यादव, नानासाहेब शामराव
contents
संत एकनाथ हे वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचे संत, कवी आणि समाजप्रबोधक होते. त्यांच्या भारूड या लोकाभिमुख काव्यप्रकारातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दांभिकता, जातिभेद, अहंकार, विषयासक्ती यांवर प्रभावी टीका केली. भारूड हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून तो लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे एकनाथांनी सिद्ध केले. वारकरी संप्रदाय परंपरेत विठ्ठलभक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला जातो. या परंपरेला बळकट करणारे स्तंभ म्हणून एकनाथांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’, ‘जोहार’, ‘वासुदेव’, ‘विंचू’, ‘भटीण’, ‘दादला’ इत्यादी भारूडांमधून सामाजिक समन्वय, धार्मिक सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांचा पुरस्कार केला.

format Recurso digital
id zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_18934103
institution Zenodo
language
publishDate 2026
publisher Zenodo
record_format zenodo
spellingShingle संत एकनाथांच्या भारूडातील समाजदर्शन
यादव, नानासाहेब शामराव
मुख्य शब्द: संत एकनाथ, वारकरी संप्रदाय, भारूड, समाजदर्शन, समता, विठ्ठलभक्ती, लोकशिक्षण, प्रबोधन, अध्यात्म, जातिभेद, धार्मिक समन्वय, नैतिक मूल्ये.

संत एकनाथ हे वारकरी परंपरेतील एक महत्त्वाचे संत, कवी आणि समाजप्रबोधक होते. त्यांच्या भारूड या लोकाभिमुख काव्यप्रकारातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दांभिकता, जातिभेद, अहंकार, विषयासक्ती यांवर प्रभावी टीका केली. भारूड हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून तो लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे एकनाथांनी सिद्ध केले. वारकरी संप्रदाय परंपरेत विठ्ठलभक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला जातो. या परंपरेला बळकट करणारे स्तंभ म्हणून एकनाथांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’, ‘जोहार’, ‘वासुदेव’, ‘विंचू’, ‘भटीण’, ‘दादला’ इत्यादी भारूडांमधून सामाजिक समन्वय, धार्मिक सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांचा पुरस्कार केला.

title संत एकनाथांच्या भारूडातील समाजदर्शन
topic मुख्य शब्द: संत एकनाथ, वारकरी संप्रदाय, भारूड, समाजदर्शन, समता, विठ्ठलभक्ती, लोकशिक्षण, प्रबोधन, अध्यात्म, जातिभेद, धार्मिक समन्वय, नैतिक मूल्ये.
url https://doi.org/10.5281/zenodo.18934103